लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | Adani Group Tamil Nadu Investment: Gautam Adani's big announcement, will invest 42 thousand crores in tamilnadu | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक

Adani Group Tamil Nadu Investment : यापूर्वी मुकेश अंबानी यांनी राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ...

"शासनाने धोका दिल्यास २६ जानेवारीला जलसमाधी" - Marathi News | Jalasamadhi on 26th January if the government threatens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"शासनाने धोका दिल्यास २६ जानेवारीला जलसमाधी"

१५ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे प्रयत्न; जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांचा इशारा. ...

भिवंडीत अकिरा मियावकी संकल्पनेतून साकारले पाहिले घनवन प्रकल्प - Marathi News | Bhiwandi a dense forest project was realized from the concept of Akira Miyawaki | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अकिरा मियावकी संकल्पनेतून साकारले पाहिले घनवन प्रकल्प

मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. ...

Video: आली तलफ झाला कहर; सिगारेट पेटवली अन् अलार्म वाजत वंदे भारत एक्सप्रेस थांबली - Marathi News | Video: Aali Talaf Zala Kahar; Cigarette smoking in Vande Bharat Express, passengers in custody of railway police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: आली तलफ झाला कहर; सिगारेट पेटवली अन् अलार्म वाजत वंदे भारत एक्सप्रेस थांबली

फायर अलार्म वाजल्याने प्रवाशांत गोंधळ, रेल्वे सुरक्षा बलाने सिसिटीव्ही चेक करून प्रवाशाला ताब्यात घेतले ...

एटीएम फोडून २० लाख ७५ हजार रुपये लंपास - Marathi News | 20 lakh 75 thousand rupees looted by breaking the ATM | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एटीएम फोडून २० लाख ७५ हजार रुपये लंपास

कॅश ट्रे पळविला, वरूड येथील घटना. ...

सरोगसीवर भाष्य करणार 'डिलिव्हरी बॉय', प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मुख्य भूमिकेत - Marathi News | 'Delivery Boy' will comment on surrogacy, starring Prathamesh Parab and Prithvik Pratap in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरोगसीवर भाष्य करणार 'डिलिव्हरी बॉय', प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मुख्य भूमिकेत

Delivery Boy Movie : 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करतो. यात प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप सोबत अंकिता लांडे मुख्य भूमिकेत आहे. ...

मानधनवाढ घेणारच म्हणत अंगणवाडी सेविका आक्रमक, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी  - Marathi News | Anganwadi workers are aggressive, saying they will get a salary increase, Slogan raising in front of Satara Collector office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मानधनवाढ घेणारच म्हणत अंगणवाडी सेविका आक्रमक, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी 

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून ... ...

UAE चे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये दाखल, PM नरेंद्र मोदींसोबत रोड शो - Marathi News | pm narendra modi welcomes uae president mohammed bin zayed al nahyan ahmedabad road show vibrant gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UAE चे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये दाखल, PM नरेंद्र मोदींसोबत रोड शो

यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट' मध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. ...

बारीक होण्यासाठी कितीवेळा पाणी प्यावं? पाहा वेटलॉससाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत, स्लिम दिसाल - Marathi News | How Much Water Should You Drink : How Much Water Should You Drink Per Day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बारीक होण्यासाठी कितीवेळा पाणी प्यावं? पाहा वेटलॉससाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत, स्लिम दिसाल

How Much Water Should You Drink : जेव्हा जास्त प्रमाणात पाणी प्यायले जात नाही तेव्हा शरीर संकेत देते की भूक लागते. तेव्हा वास्तविक भूक लागलेलीच नसते. ...