लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे - Marathi News | New changes in journalism must be understood - Collector Ashok Shingare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...

श्रीराम आणि अयोध्येतील मंदिराच्या नाण्यांची धूम; लाकडी प्रतिकृती विक्रीस - Marathi News | Shree Rama and the ram temple coin flurry; Wooden replica of temple for sale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम आणि अयोध्येतील मंदिराच्या नाण्यांची धूम; लाकडी प्रतिकृती विक्रीस

भक्तांची मोठ्या प्रमाणात खरेदी : श्रीरामाच्या सोने-चांदीच्या फ्रेम, कॉर्पोरेट क्षेत्राकडून मागणी ...

अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या - Marathi News | 1140 victims of drought crisis; A farmer commits suicide every eight hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र ...

एटीएम कार्डची हातचालाखी करून २० हजार काढले, गुन्हा दाखल - Marathi News | 20,000 was withdrawn by tampering with the ATM card, a case was registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची हातचालाखी करून २० हजार काढले, गुन्हा दाखल

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

PM मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेच्या सभामंडप, सागरी सेतूसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of various projects including ocean bridge, 1.5 lakh capacity auditorium for PM Modi's meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :PM मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेच्या सभामंडप, सागरी सेतूसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांवर भर ...

फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले - Marathi News | The flash light went out of control and plunged 20 feet into the river along with the tractor-trolley | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले

प्रत्यक्षदर्शींनी जखमी वाहनचालकाला पालम येथे उपचारासाठी रवाना केले ...

अखिलेश यादव यांनी नाकारले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण, म्हणाले... - Marathi News | Akhilesh Yadav rejected the invitation to inauguration Ram Mandir, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांनी नाकारले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण, म्हणाले...

Ram Mandir: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे आपल्याला या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचे सांगत होते. मात्र आता विश्व हिंदू परिषदेकडून समाजवादी पक्षाच्या प्रमुखांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.  ...

मुरबाड शहापूर MMRDA मध्ये समाविष्ट करण्याची मागणी - Marathi News | Demand for inclusion of Murbad Shahapur in MMRDA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुरबाड शहापूर MMRDA मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

संपूर्ण मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारा तालुका म्हणजे मुरबाड शहापूर ...

पंढरीतील तुळशी वृंदावन भाविकांसाठी पुन्हा खुले, वन विभागाने केले होते बंद - Marathi News | Tulsi Vrindavan in Pandharpur reopens for devotees, closed by Forest Department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीतील तुळशी वृंदावन भाविकांसाठी पुन्हा खुले, वन विभागाने केले होते बंद

संत चोखामेळा, संत एकनाथ महाराजांचे मंदिर कोसळल्यानंतर वन विभागाने केले होते तुळशी वृंदावन बंद ...