लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कल्याण क्रीडा महोत्सवात ४२० स्पर्धेकाचा सहभाग - Marathi News | 420 contestants participated in the Kalyan Sports Festival | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण क्रीडा महोत्सवात ४२० स्पर्धेकाचा सहभाग

ही स्पर्धा कल्याणच्या ब्राइटोन वर्ल्ड स्कूल आणि शहाड येतील रीजन्सी अंटालिया येथे संपन्न झाली. ...

कोल्हापूर जिल्हाचा वार्षिक आराखडा हजार कोटी करण्याचा प्रस्ताव देणार, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | It will be proposed to make the annual plan of Kolhapur district 1000 crores, Guardian Minister Hasan Mushrif gave the information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हाचा वार्षिक आराखडा हजार कोटी करण्याचा प्रस्ताव देणार, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

जिल्हा नियोजनची सभा एकतर्फीच, क्षीरसागर यांची समजूत काढली ...

कुणी पेन विक्रेता तर कुणी केलं वेटरचं काम; अभिनयापूर्वी 'हे' सेलिब्रेटी या क्षेत्रात होते कार्यरत - Marathi News | Bollywood actors worked as a pen seller and as a waiter before acting this 'celebrity' was working in the fied read actors success story of actor rajnikant boman irani, arshad warsi and jhony liver | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी पेन विक्रेता तर कुणी केलं वेटरचं काम; अभिनयापूर्वी 'हे' सेलिब्रेटी या क्षेत्रात होते कार्यरत

हिंदी चित्रपटसृष्टी ही भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टीपैकी एक आहे. पण या अभिनयाच्या विश्वात आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही कलाकरांना मोठ्या संघर्षाला तोंड घ्यावे लागले. अशा कलाकारांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दसल आपण जाणून घेणार आहोत. ...

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार - Marathi News | Two youths on a two-wheeler were killed in a collision with a speeding vehicle | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार

भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात दोघे रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण! - Marathi News | rest of world ram mandir pran pratishtha in ayodhya will live stream in 160 country like usa britain australia maritious saudi arabia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण!

जगातील 50 हून अधिक देशांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्याची आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.  ...

लग्नाच्या दोन वर्षांनी बॉलिवूड अभिनेता होणार बाबा, गरोदर पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | bollywood actor anshuman jha to become father shared good news with her pregnant wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या दोन वर्षांनी बॉलिवूड अभिनेता होणार बाबा, गरोदर पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

'लव्ह सेक्स धोका' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, लवकरच होणार बाबा ...

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू - Marathi News | Ram Mandir inauguration: Tirupati Devasthan to send one lakh ladus to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी तिरुपती देवस्थानमधील प्रसिद्ध लाडू अयोध्येत पाठवले जाणार आहेत. ...

भीषण आगीत सामवेद लॉजिस्टीक गोदाम भस्मसात - Marathi News | Samved logistics godown gutted in fierce fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भीषण आगीत सामवेद लॉजिस्टीक गोदाम भस्मसात

हजरडस्ट केमिकलचा साठा ठेवण्यात आला असल्याने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. ...

मातेकडून पोटच्या ४ वर्षीय बाळाची हत्या, महिलेला अटक - Marathi News | Killing of the unborn child by the mother | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मातेकडून पोटच्या ४ वर्षीय बाळाची हत्या, महिलेला अटक

खून करुन पळून गेलेल्या त्या महिलेला चित्रदुर्ग येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळंगुट पोलिसांकडून देण्यात आली. ...