लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षा स्थागितीचा अधिकार सत्र न्यायालयाला नाही; सुनील केदार दोषसिद्धीप्रकरणी युक्तिवाद - Marathi News | sessions court has no power to suspend sentence arguments in the sunil kedar conviction case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षा स्थागितीचा अधिकार सत्र न्यायालयाला नाही; सुनील केदार दोषसिद्धीप्रकरणी युक्तिवाद

न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला. ...

भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास - Marathi News | lok biradari prakalp journey of 5 decades unfolded by prakash amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास

सुवर्ण महोत्सव  ...

दोन दुचाकींच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Two killed one injured in two wheeler accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दुचाकींच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, एक जखमी

वाघोलीत पुणे-नगर महामार्गावरील घटना ...

दोन तास ओलीस ठेवले, महिला खासदाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | in odisha held hostage for two hours woman bjp mp alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन तास ओलीस ठेवले, महिला खासदाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र

सुरक्षेबाबत दाखविण्यात येत असलेल्या कथित उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली - Marathi News | mla disqualification ajit pawar group wants more term and sharad pawar group answers came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावून आठ दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

दुध व्यवसायात पैशाबरोबरच स्लरी, गॅसच्या माध्यमातून दुहेरी फायदा - Marathi News | Double benefit through slurry, gas along with money in milk business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध व्यवसायात पैशाबरोबरच स्लरी, गॅसच्या माध्यमातून दुहेरी फायदा

दूध व्यवसायातून दर दहा दिवसांनी जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८३ कोटी ८० लाख रुपये जातात. दुधाच्या विक्रीतून हे पैसे मिळतात. त्याचबरोबर ‘गोकुळ’ने आता अनुदानावर गॅस प्लॅन्ट देण्यास सुरुवात केली आहे. ...

अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sanjog Vaghere Patil said that I am leaving the NCP because I am going to contest the Lok Sabha elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच पहिला झटका बसला आहे. ...

युक्रेनच्या हवाई हल्ल्यात रशियन जहाजाचे नुकसान; क्रिमियाभोवती अनेक हल्ले - Marathi News | russian ship damaged in ukraine airstrike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या हवाई हल्ल्यात रशियन जहाजाचे नुकसान; क्रिमियाभोवती अनेक हल्ले

या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आमच्या लष्कराने युक्रेनची दोन लढाऊ विमाने नष्ट केली, असेही मंत्रालयाने सांगितले. ...

अपघातानंतर माजी आमदाराच्या मुलाने भलत्यालाच अडकवले, बिंग फुटताच झाला फरार, आता...   - Marathi News | After the accident, the former MLA's son trapped Bhalty himself, he absconded as soon as the bing broke, now... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातानंतर माजी आमदाराच्या मुलाने भलत्यालाच अडकवले, बिंग फुटताच झाला फरार, आता...  

Crime News: तेलंगाणामधील हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माजी आमदाराच्याच्या मुलाने रस्ते अपघातानंतर कायदेशीर कटकटीतून वाचण्यासाठी भलत्याच व्यक्तीला या प्रकरणात अडकवले. ...