लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलापुरात हायवेवर बाईकनं पाठिमागून धडक दिल्यानं उत्तरप्रदेशचा तरुण ठार - Marathi News | A youth from Uttar Pradesh was killed after being hit by a bike from behind on the highway in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात हायवेवर बाईकनं पाठिमागून धडक दिल्यानं उत्तरप्रदेशचा तरुण ठार

अजय झीनक चौहान (वय- ३१, रा. मिश्रोलिया, बैमालपुरा, ता. रुद्रपूर जि. देवलिया, उत्तर प्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. ...

मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला मंजूरी; ओवेसी म्हणाले, मुस्लिमांचा सन्मान दुखावण्याचा उद्देश - Marathi News | Asaduddin owaisi on allahabad high court As the survey of the Shahi Eidgah in Mathura was approved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला मंजूरी; ओवेसी म्हणाले, मुस्लिमांचा सन्मान दुखावण्याचा उद्देश

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. मी बाबरी मशीद प्रकरणानंतर म्हटले होते की, संघ परिवाराच्या (RSS) कुरापती वाढतील." ...

जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट - Marathi News | Chief Minister Eknath Shinde explained the final decision regarding the old pension will take in In the budget session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. ...

केंद्रीय पथकाचा मंठा तालुक्यात धावता दौरा, चार गावांतील पिकांची केली पाहणी - Marathi News | The central team made a tour of Mantha taluka, inspected crops in four villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केंद्रीय पथकाचा मंठा तालुक्यात धावता दौरा, चार गावांतील पिकांची केली पाहणी

केंद्रीय कृषी मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांचा पथकात समावेश  ...

'शुभविवाह'मध्ये गार्गी थित्तेची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress gargi thatte-entry-in-shubhvivah-marathi-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभविवाह'मध्ये गार्गी थित्तेची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

Gargi thatte: अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकल्यानंतर गार्गी थत्ते शुभविवाह मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

भाव नाही, पण बीपी वाढला; सोयाबीन पुढं शेतकरी रडला! - Marathi News | No value, but BP increased; The farmer cried next to soybeans! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाव नाही, पण बीपी वाढला; सोयाबीन पुढं शेतकरी रडला!

आठवड्यापासून सोयाबीन स्थिर; मोंढ्यात आवकही घटली, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा ...

स्त्रीशक्तीचा जागर करणारा 'सोंग्या' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Marathi Movie Songya will be released soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्त्रीशक्तीचा जागर करणारा 'सोंग्या' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Songya Movie : मिलिंद इनामदार दिग्दर्शित 'सोंग्या' हा चित्रपट १५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे. ...

Video : हरमनप्रीत कौरची विचित्र विकेट, इंचभर अंतराने हुकली फिफ्टी; भारताच्या चारशेपार धावा  - Marathi News | Watch A very bizarre dismissal: Harmanpreet Kaur's bat got stuck in the ground as she tried moving it back into her crease, India 410/7 on Day 1 Stumps  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : हरमनप्रीत कौरची विचित्र विकेट, इंचभर अंतराने हुकली फिफ्टी; भारताच्या चारशेपार धावा 

India Women vs England Women, Only Test - भारतीय महिला संघ बऱ्याच वर्षांनी कसोटी क्रिकेट खेळायला मैदानावर उतरला आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट! - Marathi News | Employees Aggressive for Old Pensions; complete walk out in government offices! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट!

प्रशासकीय इमारत ओस, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन ...