लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंना कुटुंबीयांनी दिलेला दुसरं लग्न करण्याचा सल्ला; खुलासा करत म्हणाल्या... - Marathi News | laxmikant berde family advise priya berde for second marriage after actors death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंना कुटुंबीयांनी दिलेला दुसरं लग्न करण्याचा सल्ला; खुलासा करत म्हणाल्या...

"लक्ष्मीकांत गेल्यानंतर मला दुसरं लग्न करण्याचेही सल्ले मिळाले, पण...", प्रिया बेर्डेंचा खुलासा ...

राष्ट्रीय महिला आंतरविद्यापीठ टेनिस स्पर्धेचा समारोप - Marathi News | National Women's Inter-University Tennis Tournament concludes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय महिला आंतरविद्यापीठ टेनिस स्पर्धेचा समारोप

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदुरानी जाखड उपस्थित होत्या. ...

नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ दोन टप्प्यात - Marathi News | 111th convocation of TRM Nagpur University in two phases | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ दोन टप्प्यात

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दोन पदकांचे वितरण : दुसरा समारंभाचे सेना प्रमुखांना निमंत्रण ...

सोलापुरात अवकाळी पावसाचा बळी; नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यू - Marathi News | Victim of unseasonal rain in Solapur; A young man died after being swept away in the canal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात अवकाळी पावसाचा बळी; नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यू

जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. तपासाची सूत्रे फौजदार चक्रधर ताकभाते यांच्यासह सहकाऱ्याकडे दिली आहेत. ...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्राँपर्टी बाबतचा तपास करणार - Marathi News | The accused arrested in the case of Lalit Patil will be investigated regarding the bank balance property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्राँपर्टी बाबतचा तपास करणार

भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांची रवानगी कारागृहात ...

'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार - Marathi News | CM eknath Shinde criticized on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ...

उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून तरुणाला मारहाण - Marathi News | A young man was beaten up by threatening him with a knife in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून तरुणाला मारहाण

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल - Marathi News | 'Ratris Khel Chale' fame Shewanta's boldest video so far is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल

Krutika Tulaskar : कृतिका तुळसकर हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

मुंबईहून सोलापूरसाठी विशेष ट्रेन; आज तिकीट आरक्षित करू शकता - Marathi News | Special train from Mumbai to Solapur; You can reserve tickets today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईहून सोलापूरसाठी विशेष ट्रेन; आज तिकीट आरक्षित करू शकता

सोलापूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि ... ...