म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Dr. Rajendra Badve : टाटा हॉस्पिटल आणि मी वेगळे होऊ शकत नाही, हे भावोत्कट उद्गार आहेत डॉ. राजेंद्र बडवे यांचे. गेल्या चार दशकांपासून टाटा हॉस्पिटलच्या सेवेत असलेले डॉ. बडवे गुरुवारी, ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. ...
देशी गाई, म्हैशींच्या अनुवंशिक पैदाशीसाठी राज्यातील महसूल विभाग निहाय एकूण सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी मान्यता मिळाली आणि नंतर ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. ...