लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अजित पवार गट शरद पवार यांच्याविरुद्ध का लढला नाही? - Marathi News | Why Ajit Pawar group did not fight against Sharad Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गट शरद पवार यांच्याविरुद्ध का लढला नाही?

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या संघर्षात बुधवारी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. ...

रोज वापरण्यासाठी सिल्व्हर मंगळसुत्राचे आकर्षक, लेटेस्ट डिजाईन्स; पाहा, सुंदर-नाजूक पॅटर्न्स - Marathi News | Latest Designs of Silver Mangalsutra for Daily Use : Silver Mangalsutra Designs Latest Designs of Silver Mangalsutra Daily Use | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज वापरण्यासाठी सिल्व्हर मंगळसुत्राचे आकर्षक, लेटेस्ट डिजाईन्स; पाहा, सुंदर-नाजूक पॅटर्न्स

Latest Designs of Silver Mangalsutra for Daily Use : तुम्ही आपल्या आवडत्या डिजाईन्सचं मंगळसुत्र चांदी आणि काळ्या मण्यांमध्येही बनवून घेऊ शकता. ...

17 दिवसांनी बोगद्यातून बाहेर काढलेले 41 मजूर कधी घरी जाणार?; ऋषिकेश एम्सने दिली माहिती - Marathi News | uttarkashi tunnel rescue when can 41 laborers go home rishikesh aiims gave health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :17 दिवसांनी बोगद्यातून बाहेर काढलेले 41 मजूर कधी घरी जाणार?; ऋषिकेश एम्सने दिली माहिती

बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या 41 जणांची एम्स ऋषिकेश येथे आरोग्य तपासणी करण्यात आली येत आहे. ...

थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या - Marathi News | How to Make Idli Batter Ferment Quickly in Winter : How to Ferment Idli Batter in Winter Easy Cooking Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत इडलीचे पीठ जराही फुलत नाही? डाळ-तांदूळ दळताना हा पदार्थ घाला, मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

How to Make Idli Batter Ferment Quickly in Winter : तांदूळ भिजवण्यापासून पीठ दळेपर्यंत अनेक छोट्या-छोट्या प्रोसेस व्यवस्थित कराव्या लागतात.   ...

'होय, सातबारा आमच्याच बापाचा, भुजबळ गो बॅक'; मराठा शेतकऱ्यांची पाहणी दौऱ्यात घोषणाबाजी - Marathi News | Maratha farmers raised slogans against minister Chhagan Bhujbal in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'होय, सातबारा आमच्याच बापाचा, भुजबळ गो बॅक'; मराठा शेतकऱ्यांची पाहणी दौऱ्यात घोषणाबाजी

मंत्री छगन भुजबळ  आज आपल्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. ...

देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र - Marathi News | Mallikarjun Kharge is fully qualified to lead the Congress in the ongoing struggle for the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र

खरगे यांना माझे आणि पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याची ग्वाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे दिली. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत - Marathi News | Arrival of President Draupadi Murmu at Zapwadi Helipad; Governor Ramesh Bais welcomed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत

अहमदनगर (जिमाका): - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. ... ...

छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले - Marathi News | Maratha protesters show black flags to Minister Chhagan Bhujbal at nashik yevla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. ...

पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Sunil Tatkare alligations on Sharad Pawar at NCP camp in Karjat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले

सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाची पाठराखण करत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ...