लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलला हवी होती राणीची भूमिका, करण जोहरशी घातला होता वाद - Marathi News | Kajol wanted the role of Teena in Kuch Kuch Hota Hai had an argument with Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलला हवी होती राणीची भूमिका, करण जोहरशी घातला होता वाद

राणी मुखर्जीने साकारलेली टीना ची भूमिका आधी काजोलला करायची होती. ...

तिरुपती विद्यापीठातील विद्यार्थी अयोध्येत पुजारी! पदासाठी तब्बल तीन हजार अर्ज आले होते - Marathi News | Student at Tirupati University Ayodhya Pujari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती विद्यापीठातील विद्यार्थी अयोध्येत पुजारी! पदासाठी तब्बल तीन हजार अर्ज आले होते

अयोध्येतील राम मंदिराच्या सेवेसाठी निवडण्यात आलेल्या ५० पुजाऱ्यांत येथील श्री  व्यंकटेश्वरा वैदिक विद्यापीठातून (एसव्हीव्हीयू) पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या मोहित पांडे यांचा समावेश आहे. ...

इथून पुढे 'बंद' ला पाठिंबा नाही; इंदापूरातील शहर व्यापारी संघाचा निर्णय - Marathi News | From here on out there is no support for off Decision of the city trade union in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथून पुढे 'बंद' ला पाठिंबा नाही; इंदापूरातील शहर व्यापारी संघाचा निर्णय

पक्ष, संघटनांकडून वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान ...

१२ वर्षे झाली, कोकण मत्स्य विद्यापीठाचे पुढे काय झाले ? डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा सवाल - Marathi News | 12 years, what happened next to konkan matsya university said Dr.Bhalchandra Mungekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ वर्षे झाली, कोकण मत्स्य विद्यापीठाचे पुढे काय झाले ? डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा सवाल

समितीची शिफारस शासनाच्या बासनात धूळखात, डॉ. भालचंद्र मुणगेकर. ...

प्रजननक्षम जनुकांमुळे आयुष्य होतेय कमी ? संशोधकांचा दावा; उत्परिवर्तन अनेक पिढ्यांनंतर बनेल ओझे - Marathi News | Are Fertility Genes Shortening Life? Researchers claim; Mutation becomes a burden after many generations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रजननक्षम जनुकांमुळे आयुष्य होतेय कमी ? संशोधकांचा दावा; उत्परिवर्तन अनेक पिढ्यांनंतर बनेल ओझे

प्रजनन क्षमता वाढवणारे जनुक मानवी आयुष्य कमी करू शकतात, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. ...

मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले  - Marathi News | The problem of Marathas could have been solved easily - Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले 

मराठा धनगर आणि वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर  दाखवून प्रत्यक्षात काही करायचे नाही, असा आरोप नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. ...

मस्तच! मुंबईतील कचऱ्यातून आता तयार हाेणार टाइल्स आणि पेव्हर ब्लॉक्स - Marathi News | Tiles paver blocks will be made from the garbage of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! मुंबईतील कचऱ्यातून आता तयार हाेणार टाइल्स आणि पेव्हर ब्लॉक्स

बायोगॅस निर्मितीसह कचरा हस्तांतरण केंद्राचा लवकरच कायापालट होणार. ...

पोलिसवालाच निघाला रेकॉर्डवरील गुन्हेगार, १९ वर्षांपासून बिनबोभाटपणे करत होता नोकरी, असं फुटलं बिंग  - Marathi News | The criminal on record turned out to be a policeman, who had been doing his job for 19 years, Bing broke out | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पोलिसवालाच निघाला रेकॉर्डवरील गुन्हेगार, १९ वर्षांपासून करत होता नोकरी, असं फुटलं बिंग 

Uttar Pradesh Police News: उत्तर प्रदेशमधील देवरिया येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होमगार्ड बनून पोलिसांच्या डायल ११२ गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ...

बांधकाम व्यावसायिकाला पाच हजारांचा दंड; डेंग्यू उत्पत्ती स्थळांची महापालिकेकडून पाहणी - Marathi News | A fine of five thousand to the builder; Municipal inspection of dengue outbreak sites | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकाम व्यावसायिकाला पाच हजारांचा दंड; डेंग्यू उत्पत्ती स्थळांची महापालिकेकडून पाहणी

मनपाच्या आरोग्य विभागाने शिंगाडा तलावाच्या मागील बाजूस असलेले 'राज्य महामंडळाच्या बस डेपो' मध्ये भेट दिली असता त्यात काही त्रूटी आढळून आल्या. ...