लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अधिकाऱ्यांचा कानाडोळा, आमचे प्रश्न कोण सोडवणार? मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषणाचा निर्धार - Marathi News | Officials' eyes, who will solve our problems Determination of indefinite hunger strike until the demands are met | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अधिकाऱ्यांचा कानाडोळा, आमचे प्रश्न कोण सोडवणार? मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषणाचा निर्धार

पेण तालुक्यातील खऊसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ, तांबडी या वाड्यांतील आदिवासींनी तर मागील ७५ वर्षांत एकदाही मतदान केले नव्हते. ...

अपहरण झालेल्या नेपाळी अल्पवयीन मुलीचा नालासोपारा पोलिसांनी लावला शोध - Marathi News | Nalasopara police trace the kidnapped Nepali minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरण झालेल्या नेपाळी अल्पवयीन मुलीचा नालासोपारा पोलिसांनी लावला शोध

मुलगी नालासोपारा परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती ...

 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना भेटण्याची संधी; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम - Marathi News | Ashram school students got a chance to meet ISRO scientists An initiative of the Integrated Tribal Development Project Office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना भेटण्याची संधी; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथील इस्रो केंद्राला भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांची भेट घेतली. ...

तावडे यास पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले; पानसरे खून खटला सुनावणी, सरकार पक्षाने संशयितांची कागदपत्रे मागवली - Marathi News | Tawde was identified in court by five witnesses govind Pansare murder case hearing, government party sought documents of suspects | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तावडे यास पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले; पानसरे खून खटला सुनावणी, सरकार पक्षाने संशयितांची कागदपत्रे मागवली

पानसरे खून खटल्यातील १७ व्या पंच साक्षीदाराची साक्ष गुरुवारी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर नोंदवण्यात आली. ...

अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अनोख्या पध्दतीने निषेध; खुर्चीत गाढवाचे चित्र काढून वेधले लक्ष - Marathi News | Controversy of Ajit Pawar's controversial statement in a unique way Drawing a picture of a donkey in a chair drew attention | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अनोख्या पध्दतीने निषेध; खुर्चीत गाढवाचे चित्र काढून वेधले लक्ष

मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सारथीतून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. ...

धक्कादायक! सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याने सोलापुरातील तरुणाचा मृत्यू - Marathi News | Shocking! A youth in Solapur died after jumping from the sixth floor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याने सोलापुरातील तरुणाचा मृत्यू

काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन जडल्याची लोकांमध्ये चर्चा ...

अण्णाला जावयाचं भारी कौतुक! के एल राहुलला 'या' नावाने हाक मारतो सुनिल शेट्टी - Marathi News | Suniel Shetty showers love on son-in-law KL Rahul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अण्णाला जावयाचं भारी कौतुक! के एल राहुलला 'या' नावाने हाक मारतो सुनिल शेट्टी

अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल जानेवारी 2023 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. ...

ट्रकला धडकली रिक्षा, १० प्रवाशी जखमी; कारंजा शहरालगतच्या सावरकर चौकात अपघात - Marathi News | Rickshaw collides with truck, 10 passengers injured; Accident at Savarkar Chowk near Karanja city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रकला धडकली रिक्षा, १० प्रवाशी जखमी; कारंजा शहरालगतच्या सावरकर चौकात अपघात

चालकाचे लक्ष विचलित झाल्याने घडला अपघात ...

Pimpri Chinchwad: कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर - Marathi News | A gang of thieves in companies jailed; Use of minors for theft pune latest crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलांची टोळी बनवून त्यांच्या माध्यमातून चोऱ्या केल्याचे उघडकीस आले.... ...