लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जलद, सोपे, चांगले: Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अ‍ॅप निवडण्याचे शीर्ष फायदे - Marathi News | Fast, Easy, Better: Top Benefits of Choosing Hero FinCorp Personal Loan App ad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जलद, सोपे, चांगले: Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अ‍ॅप निवडण्याचे शीर्ष फायदे

कर्ज हवंय, कोणत्याही किचकट प्रक्रिया शिवाय? चिंता करू नका. हिरो फिनकॉर्प घेऊन येत आहे जलद, सोयस्कर, सोपे आणि सर्वात्कृष्ट Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अ‍ॅप ...

लग्नाच्या आमिषाने पळवून नेत अत्याचार, आरोपीला १० वर्षे कैद - Marathi News | Abducted for the lure of marriage tortured accused imprisoned for 10 years in vardhe nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाच्या आमिषाने पळवून नेत अत्याचार, आरोपीला १० वर्षे कैद

पाच हजारांचा ठोठावला दंड, विशेष जिल्हा न्यायाधीशांचा निर्वाळा. ...

तुमचे हात सरकारच्या कानाखाली पडले तर...; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | If your hands fall under the ear of the government...; Uddhav Thackeray's attack on Anganwadi workers' agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचे हात सरकारच्या कानाखाली पडले तर...; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी आज अंगणवाडी सेविकांसमोर बोलताना पुन्हा एकदा सरकारवर खोक्यांचा आरोप केला आहे. ...

'टिप टिप बरसा पानी'चं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | raveena-tandon-and-akshay-kumar-superhit-song-tip-tip-barsa-paani-pakistani-version- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टिप टिप बरसा पानी'चं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bollywood song: हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. ...

नेक्सॉन तो गया...! क्रेटाचा नवा लुक, इंटेरिअर पहाल तर टाटाला 'बाय' म्हणाल... - Marathi News | Nexon to go...! If you see 2024 Hyundai Creta Facelift's new look, interior, you will say 'bye' to Tata... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नेक्सॉन तो गया...! क्रेटाचा नवा लुक, इंटेरिअर पहाल तर टाटाला 'बाय' म्हणाल...

सध्याच्या काळातही तीच एक हायटेक कार असल्याचे वाटू लागले होते. परंतु, आता ह्युंदाईने हा भ्रमाचा भोपळा फोडण्याची तयारी केली आहे. ...

सावित्रीबाई फुले यांचे नायगावमध्ये भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा  - Marathi News | A grand memorial of Savitribai Phule will be erected in Naigaon, Chief Minister Eknath Shinde announced | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सावित्रीबाई फुले यांचे नायगावमध्ये भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

१०० कोटींचा निधी होणार उपलब्ध ...

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच JDU ने केली उमेदवारांची घोषणा, नितीश कुमारांची नाराजी कायम? - Marathi News | JDU announced the tow candidates before the meeting of India Aghadi, Nitish Kumar's displeasure continues? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच JDU ने केली उमेदवारांची घोषणा, नितीश कुमारांची नाराजी कायम?

Lok Sabha Election 2024: सध्या इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेत लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. ...

खणा-नारळाची ओटी भरली, पण केळीच्या घडांची, काय आहे प्रथा? - Marathi News | Start unloading bunches of bananas by filling the pit with coconut | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खणा-नारळाची ओटी भरली, पण केळीच्या घडांची, काय आहे प्रथा?

केळी पीक काढणीला, औक्षण करून शेतकरी जोपासताहेत प्रथा-परंपरा. शेतकऱ्यांनी केळीच्या घडांची खणा-नारळाने ओटी भरून घड उतरविण्यास प्रारंभ केल्याचे चित्र आहे. ...

" हास्यजत्रेमुळे अनेक सिनेमे हातातून गेले", प्राजक्ताचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सई, सोनाली किंवा हृतासारखं..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prajakta mali feel sad about not getting hit marathi movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :" हास्यजत्रेमुळे अनेक सिनेमे हातातून गेले", प्राजक्ताचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सई, सोनाली किंवा हृतासारखं..."

आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण, तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही. याबाबत तिने खंत व्यक्त केली आहे. ...