लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी 'शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Shiv Sena Shinde group minister Deepak Kesarkar met Raj Thackeray on 'Shivatirth' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी 'शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट

आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे सत्यमेव जयते..देशात लोकशाही आहे मग पक्षात लोकशाही असली पाहिजे असं आमदार अपात्रतेबाबत केसरकरांनी माध्यमांसमोर म्हटलं. ...

वाहनांच्या ‘वेगाला’ आता बसणार लगाम ! - Marathi News | Restriction of Speed of vehicles will now be reined in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहनांच्या ‘वेगाला’ आता बसणार लगाम !

वायुवेग पथकाला मिळणार १८७ इंटरसेप्टर वाहने. ...

EaseMyTrip च्या निर्णयानं मालदीवला मोठा फटका, सीईओंकडे केलं बुकिंग सुरू करण्याचं आवाहन - Marathi News | EaseMyTrip s decision hits Maldives hard appeals to CEOs to start flight booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EaseMyTrip च्या निर्णयानं मालदीवला मोठा फटका, सीईओंकडे केलं बुकिंग सुरू करण्याचं आवाहन

मालदीवच्या मंत्र्यांच्या टिपण्ण्यांनंतर भारत आणि मालदीवमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला आता मोठा झटका बसला आहे. ...

वाह ताज ...! ‘अ रूम विथ अ व्ह्यू’मधून दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन - Marathi News | Mumbai hotel Taj Exhibition of rare photographs from 'A Room with a View' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाह ताज ...! ‘अ रूम विथ अ व्ह्यू’मधून दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

हाॅटेलच्या रूममधून दिसणाऱ्या मुंबईचा कोपरा कॅमेऱ्यात कैद. ...

मुंबई विद्यापीठ ७२ परीक्षांत पास; उर्वरित तीन परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत येणार - Marathi News | Bombay University result about 72 Exams and valuation result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ ७२ परीक्षांत पास; उर्वरित तीन परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत येणार

विद्यार्थ्यांमधून समाधान. ...

हिवाळ्यात ‘हा’ १ लाडू रोज खा, हाडं होतील बळकट-कॅल्शियमच्या गोळ्यांची गरजच पडणार नाही - Marathi News | Flax Seeds Ladoo For Winter : Flax Seeds Ladoo With Jaggery Winter Special Healthy Ladoo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात ‘हा’ १ लाडू रोज खा, हाडं होतील बळकट-कॅल्शियमच्या गोळ्यांची गरजच पडणार नाही

Flax Seeds Ladoo For Winter (Homemade Winters Special Ladoo) : थंडीच्या दिवसांत  कंबरदुखी, पाठदुखीच्या समस्या वाढतात. अशावेळी तुम्ही पौष्टीक पदार्थांचे सेवन केले तर शारीरिक समस्या उद्भवणार नाहीत. ...

तळेगाव दाभाडे पालिकेचा जेसीबी जळून खाक, अज्ञाताने लावली आग - Marathi News | JCB of Talegaon Dabhade Municipality burnt down, fire started by unknown person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव दाभाडे पालिकेचा जेसीबी जळून खाक, अज्ञाताने लावली आग

जेसीबी जळाल्याची दुर्घटना घडली, त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होता, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.... ...

ना धिंगाणा ना शोबाजी! आमिर खान किरण राव अन् छोट्या आझादने गायली हिंदी गाणी, Video व्हायरल - Marathi News | Aamir Khan Kiran Rao and Azad Khan sings for Ira khan and nupur shikhare at sangeet function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना धिंगाणा ना शोबाजी! आमिर खान किरण राव अन् छोट्या आझादने गायली हिंदी गाणी, Video व्हायरल

छोट्या आजाद खानने गायलं 'एक हजारो मे मेरी बहना है', तर आमिर खानने किरण रावसह गायली जुनी हिंदी गाणी ...

मुंबई ढगाळ, ऐन हिवाळ्यात ‘पावसाळा’ - Marathi News | Rain in winter lashes in various district in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ढगाळ, ऐन हिवाळ्यात ‘पावसाळा’

मंगळवारी रात्री मुंबईत अचानक पावसाने हजेरी लावली आहे. ...