लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भरधाव वाहनाच्या धडकेने नगर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू ; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Bike rider dies after being hit by a speeding vehicle on city road; Offense against motorist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव वाहनाच्या धडकेने नगर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू ; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

वाहनचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

धक्कादायक! कचरा वेचणारीकडून अंगणात खेळणाऱ्या बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न - Marathi News | Shocking! 2 yr old boy's kidnapping attempt by garbage collector women in Chhatrapati Samabhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! कचरा वेचणारीकडून अंगणात खेळणाऱ्या बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरच्या विश्रांतीनगरमधील धक्कादायक प्रकार; दोघांवर गुन्हा ...

Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या - Marathi News | the election of taluka president has been announced by the NCP Ajit Pawar group In Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी होत असून आणखी काही जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यामध्ये ... ...

'पीएम-किसान'चा चौदावा हप्ता पाहिजे असेल तर कशी कराल ई-केवायसी - Marathi News | How to do e-KYC if you want fourteenth installment of 'PM-Kisan' scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पीएम-किसान'चा चौदावा हप्ता पाहिजे असेल तर कशी कराल ई-केवायसी

राज्यातील शेतकऱ्यांची' ई-केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे - Marathi News | south movie Hanuman collects more than katrina kaif s movie Merry Christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

कतरिना आणि विजय सेतुपतिच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होती. ...

एकतर्फी निलंबनाची कारवाई मागे घ्या, सिंधुदुर्गात ग्रामसेवक संघटनेचे धरणे आंदोलन - Marathi News | Withdraw unilateral suspension action, agitation of gram sevak organization in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एकतर्फी निलंबनाची कारवाई मागे घ्या, सिंधुदुर्गात ग्रामसेवक संघटनेचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ वा वित्त आयोगाच्या कमी खर्चामुळे ग्रामसेवकांचे केलेले निलंबन हे एकतर्फी ... ...

अयोध्येत सोहळा, सर्वत्र 'राममय' वातावरण; पोस्टाच्या रामायणावरील तिकिटाच्या स्मृती उजागर - Marathi News | Ceremony in Ayodhya, 'Rammay' atmosphere everywhere; Ramayana ticket memory revealed by post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येत सोहळा, सर्वत्र 'राममय' वातावरण; पोस्टाच्या रामायणावरील तिकिटाच्या स्मृती उजागर

भारतीय पोस्ट विभागाने २२ सप्टेंबर २०१७ या दिवशी ‘रामायणावर’ आधारित प्रकाशित केलेले एकत्रित मिनिचेयर शीट. ...

जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण असं? जरा थांब! कपलचा 'तो' Video तुफान व्हायरल - Marathi News | couple romancing on moving scooter girl sits on boyfriend lap hug romance video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण असं? जरा थांब! कपलचा 'तो' Video तुफान व्हायरल

Video - एका कपलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहेत. ...

मुंबईकरांनो, उद्यासाठी आजच पाणी भरून ठेवा, काही भागात पाणीपुरवठा बंद - Marathi News | Mumbaikars, fill your water today for tomorrow, water supply is off in some areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, उद्यासाठी आजच पाणी भरून ठेवा, काही भागात पाणीपुरवठा बंद

या काळात पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि १७ व १८ जानेवारी रोजी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. ...