लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"क्राईम ब्रांचमधून बोलतोय", तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक - Marathi News | Speaking from crime branch scams old man by claiming drugs in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"क्राईम ब्रांचमधून बोलतोय", तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक

कारवाईची भीती दाखवून बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी सर्व पैसे दिलेल्या खात्यावर पाठवायला सांगितले ...

प्राचीन देवस्थान! प्रभू श्रीरामचंद्रांनी तयार केलेली ५ शिवलिंगे एकाच कुंडात - Marathi News | Five Shiv Lingas created by Lord Sri Ramachandra in a single tank; Ancient shrine near Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राचीन देवस्थान! प्रभू श्रीरामचंद्रांनी तयार केलेली ५ शिवलिंगे एकाच कुंडात

तीर्थक्षेत्राचा दर्जा : वरुड-सुलतानपुरात ३ कोटी खर्च करून उभारतेय हेमाडपंती मंदिर ...

दारूच्या बाटल्या नेण्यासाठी त्याने दुचाकीला तयार केला चोरकप्पा! आरोपीस अटक - Marathi News | He prepared a two-wheeler to carry bottles of liquor Separate closet | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूच्या बाटल्या नेण्यासाठी त्याने दुचाकीला तयार केला चोरकप्पा! आरोपीस अटक

दुचाकीसह ५५ हजारांचा दारूसाठा जप्त ...

पुसनद येथे एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी, १५ लाखांचा ऐवज चोरीस - Marathi News | Burglary at five places in one night in Pusnad, 15 lakhs stolen | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पुसनद येथे एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी, १५ लाखांचा ऐवज चोरीस

शहादा तालुक्यातील पुसनद येथे एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोडी झाली. यात जवळपास १५ लाखाचा मुद्देमाल लंपास झाल्याचा अंदाज आहे. ...

सोलापूर जिल्ह्याला मिळाले नवे पर्यटनस्थळ; प्राण्यांचे पुतळे, अँफी थिएटर एकाच ठिकाणी - Marathi News | Solapur district got a new tourist spot Animal Statues, Amphitheater in one place | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्याला मिळाले नवे पर्यटनस्थळ; प्राण्यांचे पुतळे, अँफी थिएटर एकाच ठिकाणी

नांदनी येथे वन उद्यानाचे उद्घाटन : वन पर्यटनाला चालना ...

नंदुरबार गारठले, किमान तापमान आठ अंशाखाली; रब्बी पिकांना हे वातावरण लाभदायी ठरणार - Marathi News | minimum temperature below eight degrees This environment will be beneficial for rabi crops | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार गारठले, किमान तापमान आठ अंशाखाली; रब्बी पिकांना हे वातावरण लाभदायी ठरणार

गेल्या दोन दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली असून किमान तापमान आठ अंशाखाली गेले आहे. ...

लातूरच्या मातोळ्यात आढळले १९६७ वर्षापूर्वीचे दस्ताऐवज; विविध जाती- धर्माच्याही नोंदी! - Marathi News | 1967-year-old document found in a Matola in Latur; Records of caste-religion too! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या मातोळ्यात आढळले १९६७ वर्षापूर्वीचे दस्ताऐवज; विविध जाती- धर्माच्याही नोंदी!

लातूर जिल्ह्यात सन १९६७ पूर्वी २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, युनानी/ आयुर्वेदिक दवाखान्याने होते. ...

DGHS ची औषध विक्रेत्यांना तंबी; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक्सची विक्री नको - Marathi News | Drug sellers of DGHS should not sell Tambi, antibiotics without doctor's note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DGHS ची औषध विक्रेत्यांना तंबी; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक्सची विक्री नको

आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. अतुल गोयल यांनी १ जानेवारी रोजी लिहिलेली तीन पत्र उपलब्ध आहेत ...

Sangli: बस्तवडेच्या हिराबाई कांबळे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार, ९३व्या वर्षीही तमाशा कलेसाठी धडपड - Marathi News | Lifetime Achievement award to Hirabai Kamble of Sawalaj sangli, struggle for tamasha art even at the age of 93 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बस्तवडेच्या हिराबाई कांबळे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार, ९३व्या वर्षीही तमाशा कलेसाठी धडपड

या मानाच्या पुरस्काराचे पाच लाख रुपये, मानपत्र असे स्वरूप आहे ...