लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुंडलिक खांडे-अनिल जगताप दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख; दोघांनाही व्हायचंय बीडचा आमदार - Marathi News | Kundlik Khande-Anil Jagtap both district heads of Shiv Sena; Both want to be MLA of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुंडलिक खांडे-अनिल जगताप दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख; दोघांनाही व्हायचंय बीडचा आमदार

दोघांनीही ताणला 'बाण'; पत्रकार परिषदेतूनच केली निवडणूक लढविण्याची घोषणा  ...

भांडुप पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही - Marathi News | there will be no water supply in some parts of bhandup west area on thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुप पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही

महानगरपालिकेमार्फत तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे‌.  ...

आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारताच मनोज जरांगेची मोठी घोषणा, म्हणाले... - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil's big announcement as soon as the police refused permission for the protest at Azad Maidan, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारताच मनोज जरांगेची मोठी घोषणा, म्हणाले...

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडून मुंबईतील आझाद मैदानात तयारी सुरू आहे. मात्र मुंबई पोलिसांनी  मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. ...

ट्रॅव्हल्समधून लाखोंच्या सुगंधित तंबाखूची तस्करी - Marathi News | smuggling millions of flavored tobacco through travels in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॅव्हल्समधून लाखोंच्या सुगंधित तंबाखूची तस्करी

नवीन कामठी पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली. ...

'काँग्रेसचा आत्मा मेला, पक्ष नक्षलवादी झाला', सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घणाघाती टीका - Marathi News | Assam CM Himanta Biswa Sarma: 'The soul of Congress has died, the party has become Naxalite', CM Sarma's scathing criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसचा आत्मा मेला, पक्ष नक्षलवादी झाला', सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घणाघाती टीका

'आगामी लोकसभेत मतदार काँग्रेसला त्यांचे अहंकाराचे उत्तर देणार.' ...

करण जोहरने दाखवली 'कॉफी हॅम्पर'ची झलक, 'या' महागड्या वस्तूंचा असतो समावेश - Marathi News | Karan Johar showed a glimpse of the Coffee Hamper which includes these costly items | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने दाखवली 'कॉफी हॅम्पर'ची झलक, 'या' महागड्या वस्तूंचा असतो समावेश

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे येत्या अधिवेशनात पाच खाजगी ठराव - Marathi News | Five private resolutions of opposition leader Yuri Alemav in the coming session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे येत्या अधिवेशनात पाच खाजगी ठराव

सभापती रमेश तवडकर यांनी ते काम करतात दाखल करुन घेतले तर ते शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी येतील. ...

अभिनेत्रींवर भारी पडतीये भाऊ कदमची लेक; सोशल मीडियावर ठरतीये स्टार, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | marathi actor bhau kadam daughter saree photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रींवर भारी पडतीये भाऊ कदमची लेक; सोशल मीडियावर ठरतीये स्टार, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

भाऊची लेक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. ...

खामगाव शहरातील एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई,  खामगाव पोलीसांचा होता प्रस्ताव - Marathi News | Action under MPDA was proposed by Khamgaon police against one in Khamgaon city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरातील एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई,  खामगाव पोलीसांचा होता प्रस्ताव

यामुळे शहरातील असामाजिक तत्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...