लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा - Marathi News | The families of those who died in the maratha agitation will not be left in the wind, jobs will be given; Announcement by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा

यावेळी, जे लोक आंदोलनात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  ...

मॉल्स किंवा थिएटरमध्ये टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये गॅप का असतो? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why there is space in the toilets in theaters and malls? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मॉल्स किंवा थिएटरमध्ये टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये गॅप का असतो? जाणून घ्या कारण...

तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल की, या टॉयलेट्सचे दरवाजे खालून उघडे का असतात किंवा त्यात गॅप का असतो? चला जाणून घेऊ याचं कारण.. ...

Interim Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर राहणार विशेष लक्ष, यंदा कृषी क्षेत्राला काय? - Marathi News | Interim Budget 2024: Special focus on farmers in the interim budget, what about the agriculture sector this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Interim Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर राहणार विशेष लक्ष, यंदा कृषी क्षेत्राला काय?

अंतरिम अर्थसंकल्पात शेतीसाठीची ९० टक्के रक्कम वळती, यंदा कृषी क्षेत्राला काय? ...

२०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग - Marathi News | What will India need to do to become a developed economy by 2047? The path told by Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग

एका कार्यक्रमादरम्यान रघुराम राजन यांनी यावर भाष्य केलं. पाहा काय म्हणाले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर. ...

गुलालाची उधळण अन् हाती भगवा झेंडा… मराठ्यांचा एकच जल्लोष! पाहा फोटो... - Marathi News | maratha reservation maratha samaj celebrates victory vashi navi mumbai maharahstra | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :गुलालाची उधळण अन् हाती भगवा झेंडा… मराठ्यांचा एकच जल्लोष! पाहा फोटो...

मराठा आंदोलकांनी रस्त्यावर येऊन, नाचून, गुलाल उधळत आनंद साजरा केला. ...

मराठी अभिनेत्याला थेट राज्यपालांनी बोलावलं! म्हणतो - सरकार दरबारी जेव्हा… - Marathi News | maharashtra governor ramesh bais invited harish dudhade for republic day praised his work actor shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याला थेट राज्यपालांनी बोलावलं! म्हणतो - सरकार दरबारी जेव्हा…

"कोण कधी कुठे...", राज्यपालांनी घेतली मराठी अभिनेत्याच्या कामाची दखल ...

EaseMyTrip च्या को फाऊंडरची मोठी डील, ₹९९ कोटींमध्ये खरेदी केली प्रॉपर्टी - Marathi News | Co founder of EaseMyTrip rikant pitti big deal buys luxury property for rs 99 crore gurugram | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EaseMyTrip च्या को फाऊंडरची मोठी डील, ₹९९ कोटींमध्ये खरेदी केली प्रॉपर्टी

या प्रॉपर्टीचा करार ९९.३४ कोटी रुपयांना झाला आहे. ...

Pune: फेसबुकरवची ओळख, लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; पुण्यातील घटना - Marathi News | Rape of 32-year-old actress on the lure of marriage, incident in Pune's Vimannagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकरवची ओळख, लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; पुण्यातील घटना

पुण्यात राहणाऱ्या ३२ वर्षीय अभिनेत्रीने याप्रकरणी तक्रार दिली असून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला... ...

कानात दिसतं Heart Attack चं हे 'सायलेंट' लक्षण, छातीत दुखण्याच्या खूप आधी मिळतो संकेत - Marathi News | Study revealed ear pain and heaviness may be silent symptom of heart attack never ignore it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कानात दिसतं Heart Attack चं हे 'सायलेंट' लक्षण, छातीत दुखण्याच्या खूप आधी मिळतो संकेत

Heart Attack : काही अशाही समस्या आहेत ज्यांना हार्ट अटॅकच्या सुरूवातीच्या लक्षणाच्या रूपात बघितलं जातं. यातील एक लक्षण कानात दिसून येतं. ...