लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Bus Fire on Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर एक मोठी बस दुर्घटना टळली आहे. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या बसने महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाजवळ पेट घेतला. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. ...
Nanded News: लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाचे मेंढ्या गावात आले असताना गावकरी व परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ६ फेब्रुवारी रोजी एकादशीनिमित्त उपवास असल्याने भगरीचा प्रसाद होता. यातून दोन ते अडीच हजार भाविकांना विषबाधा झा ...