मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
सध्या ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या आहेत. ...
तोंडावर असलेल्या दहावीच्या परीक्षा, त्यातच सर्वेक्षणाच्या कामात झालेला कालापव्यय, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे असलेले दडपण यांमुळे शिक्षक कातावले आहेत ...
सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. ...
AUS vs WI 2nd T20I - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३४ धावांनी विजयी मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २४१ धावा केल्या आणि विंडीजनेही ९ बाद २०७ धावांपर्यंत जो ...
अर्शद वारसीने केलं कोर्ट मॅरेज! पहिल्या लग्नाच्या २५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय ...
काँग्रेस पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ...
Farmers Protest : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...
आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. प्रकल्पातील कागदपत्रे तसेच अन्य पुराव्यांच्या मदतीने पोलिस तपास करत आहेत. ...
पालिका शाळांमध्ये १,३४२ पदे रिक्त, ४ माध्यमांसाठी संधी. ...
शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं. ...