लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! येत्या ४-५ दिवसांमध्ये फारसा बदल होणार नाही - Marathi News | Hail in the morning hot sun in the afternoon Not much will change in the next 4-5 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! येत्या ४-५ दिवसांमध्ये फारसा बदल होणार नाही

विदर्भामध्ये मात्र पुढील २४ तासांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न - Marathi News | Fire at dumping ground in Ulhasnagar, smoke everywhere, efforts to douse the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डम्पिंग ग्राऊंडला सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. ...

कपूर खानदानातील या स्टारकिडच्या पदार्पणाची चाहत्यांमध्ये उत्सुकता, झळकणार साऊथच्या सुपरस्टारसोबत - Marathi News | Fans are excited about the debut of this star kid in the Kapoor family, along with the South superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर खानदानातील या स्टारकिडच्या पदार्पणाची चाहत्यांमध्ये उत्सुकता, झळकणार साऊथच्या सुपरस्टारसोबत

कपूर खानदानातील या स्टारकिडने सध्या जाहिरात आणि मॉडेलिंगमध्ये एन्ट्री केली आहे. ...

मनसेचे सीवूड आंदोलन प्रकरण : अधिकाऱ्यांसोबत गैरवतर्णूक केल्याने काळेंवर गुन्हा - Marathi News | MNS's Seawood agitation case: Crime against blacks for misbehaving with officials | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचे सीवूड आंदोलन प्रकरण : अधिकाऱ्यांसोबत गैरवतर्णूक केल्याने काळेंवर गुन्हा

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड सेक्टर ४२ येथे पालिकेमार्फत सुरु असलेल्या कामाची ७ फेब्रुवारीला अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. ...

दिव्यांग भवन उद्घाटन अन प्रहार संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of Divyang Bhavan Inauguration and Movement of Prahar Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग भवन उद्घाटन अन प्रहार संघटनेचे आंदोलन

महापालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी मनपा प्रवेशद्वारावर आंदोलन केले. ...

‘एसटी’च्या चार्जिंग स्टेशनचे ३९० कोटी परत जाण्याची चिन्हे - Marathi News | 390 crores of 'ST' charging station signs of going back | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’च्या चार्जिंग स्टेशनचे ३९० कोटी परत जाण्याची चिन्हे

संपूर्ण महाराष्ट्रात १७२ ई-बस विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी स्थळ निश्चित करण्याची तयारी मागील तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली. ...

तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव - Marathi News | 'CCI' cotton center opens in Hingoli after 13 years, price Rs 6920 per quintal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव

पहिल्याच दिवशी ३५७ क्विंटल कापसाची खरेदी ...

IND vs ENG: अखेर तो क्षण आला! मुंबईकर सर्फराज खान आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज - Marathi News | IND vs ENG 2nd test Sarfaraz Khan set to get Test cap at Rajkot, another debutant also expected to be in playing XI, read here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर तो क्षण आला! मुंबईकर सर्फराज आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज

Team India Squad, IND vs ENG Test: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

येरवडा कारागृहात कैद्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | An extreme step taken by a prisoner in Yerawada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहात कैद्याने उचललं टोकाचं पाऊल

कैद्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता ...