आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी
या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. ...
पुणे महापालिका खडकवासला धरणातील पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा करते... ...
राजस्थानचा जामनगर येथील नव्या लसणाची बाजारात आवक झाल्याने चारशे रुपये प्रतिकिलो असलेल्या लसणाचे दर ३०० ते ३२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तर कोथिंबीर, मेथी, पालक आदी भाज्यांच्या दरात मोठी घट झाली आहे. ...
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १५ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. ...
अध्ययन क्षमतांची वृद्धी, अतिरिक्त कामामुळे नियोजन कोसळणार. ...
सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षांचा मिळेल पर्याय. ...
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करणार आहे. ...
त्यांच्याकडून २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.... ...
जाहिरातींच्या शोधासाठी घेणार कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाची मदत ...
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ‘अटल सेतू’ १२ जानेवारी रोजी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. ...