लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उपचाराबाबत १० मिनिटांत कळवा; प्रकृती ढासळल्याने कोर्टाकडून जरांगेंच्या वकिलांना सूचना - Marathi News | Report treatment within 10 minutes the court issued instructions to manoj jarange patil lawyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपचाराबाबत १० मिनिटांत कळवा; प्रकृती ढासळल्याने कोर्टाकडून जरांगेंच्या वकिलांना सूचना

याप्रकरणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. ...

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक - Marathi News | two accused for possessing narcotics arrested by police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक

११ लाख ८४ हजारांचे अंमली पदार्थ केले हस्तगत. ...

“माझा प्रामाणिकपणा ही सर्वांत मोठी ताकद, भ्रष्टाचाराविरोधात लढणार”; सुप्रिया सुळेंचा निर्धार - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule criticised bjp central govt over paytm and electoral bond issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझा प्रामाणिकपणा ही सर्वांत मोठी ताकद, भ्रष्टाचाराविरोधात लढणार”; सुप्रिया सुळेंचा निर्धार

NCP Sharad Pawar Group MP Supriya Sule News: पेटीएममध्ये सर्वांत मोठा २७ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

तृणमूल खासदार अभिनेत्रीचा तडकाफडकी राजीनामा; ममता बॅनर्जींकडे सुपूर्द - Marathi News | resignation of Trinamool MP actress mimi chakraborty; Handover to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल खासदार अभिनेत्रीचा तडकाफडकी राजीनामा; ममता बॅनर्जींकडे सुपूर्द

लोकप्रियता पाहून टीएमसीने २०१९ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले होते.  ...

"आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा, चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार" - नाना पटोले - Marathi News | "Only rumors of MLA absenteeism, Chandrakant Handore will win with maximum votes" - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा, चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार''

Nana Patole News: राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ...

पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला; दोघांना घेतले ताब्यात, तिघे निसटले - Marathi News | Police expose robbery plot; Two were taken into custody, three escaped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला; दोघांना घेतले ताब्यात, तिघे निसटले

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; तलवारीसह दरोड्याचे टाकण्याचे साहित्य जप्त ...

भिवंडीतील उड्डाण पुलावरील हाईट बॅरिकेट ठरतात अपघाताला कारणीभूत ; दोन दिवसात दोन वाहनांची धडक - Marathi News | height barricade on flyover in bhiwandi causes accident two vehicles collided in two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील उड्डाण पुलावरील हाईट बॅरिकेट ठरतात अपघाताला कारणीभूत ; दोन दिवसात दोन वाहनांची धडक

शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुल व व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर अवजड वाहनांना बंदी आहे. ...

"मी किंचाळणार होते तेवढ्यात त्यानं...", वर्षा उसगांवकर यांनी सांगितले चाहत्यांकडून आलेले विचित्र अनुभव - Marathi News | Popular Marathi actress Varsha Usgaonkar Share weird fan experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''मी किंचाळणार होते तेवढ्यात त्यानं...'', वर्षा यांनी सांगितले चाहत्यांकडून आलेले विचित्र अनुभव

सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर वर्षा यांची चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू

सावळदे फाट्यासह साक्री तालुक्यातील काळीखेत शिवारातील घटना ...