लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगरात काँग्रेसचा महिला मेळावा - Marathi News | Congress women meeting in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात काँग्रेसचा महिला मेळावा

राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आदींच्या जीवनावर प्रबोधनकार माहिती महिलांना दिली आहे. ...

भारताच्या शक्तिशाली उपग्रहाला इस्रोने हिंदी महासागरात दिली जलसमाधी, कारण काय?  - Marathi News | ISRO Cartosat-2 Satellite: India's powerful satellite is buried in the Indian Ocean by ISRO, what is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या शक्तिशाली उपग्रहाला इस्रोने हिंदी महासागरात दिली जलसमाधी, कारण काय? 

ISRO Cartosat-2 Satellite: भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) शक्तिशाली अशा कार्टोसॅट-२ या उपग्रहाला हिंदी महासागरात जलसमाधी दिली आहे. कार्टोसॅट-२ या उपग्रहाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. ...

Health Care: आहारात साखरेला गुळाचा पर्याय वापरावा का? आरोग्य शास्त्र काय सांगते पहा...  - Marathi News | Health Care: Should jaggery be substituted for sugar in diet? See what health science says... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Care: आहारात साखरेला गुळाचा पर्याय वापरावा का? आरोग्य शास्त्र काय सांगते पहा... 

Health Care: गूळ खाण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत, पण जेवढे फायदे तेवढेच तोटेदेखील आहेत, त्यामुळे गूळ किती प्रमाणात खावा ते जाणून घ्या. ...

तो प्लॉट माझा-काम न थांबवल्यास ठार मारेन, मालकाला धमकावले - Marathi News | I will kill him if he doesn't stop plot me-work, threatened the owner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तो प्लॉट माझा-काम न थांबवल्यास ठार मारेन, मालकाला धमकावले

एका आरोपीने तो प्लॉट त्याचा असल्याचा दावा देखील केला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

त्यानं विचारलं, ‘पाव्हणं जेवला काय..’ अन् प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या - Marathi News | Ratnagirikar danced with Avadhoot Gupte, concluding the Mahasanskrit Mahotsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अवधूत गुप्तेसोबत रत्नागिरीकरांनी धरला ठेका, महासंस्कृती महोत्सवाची सांगता 

रत्नागिरी : ‘तो येणार.. शेवटच्या दिवशी तो येणार.. याचीच चर्चा गेले चार दिवस रंगली होती. अन् अखेर तो समारोपाला ... ...

भारत जोडो यात्रा येण्यापूर्वीच प्रियंका गांधी यांची तब्येत बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi Hospitalised before Bharat Jodo Yatra enters in Uttar Pradesh; Admission to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रा येण्यापूर्वीच प्रियंका गांधी यांची तब्येत बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे. ही यात्रा सध्या बिहारमध्ये असून शुक्रवारी म्हणजे आजच सायंकाळी उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. ...

कल्याण पश्चिमेला नमो चषक स्पर्धेमध्ये तीस हजार खेळाडू झाले सहभागी - नरेंद्र पवार - Marathi News | Thirty thousand players participated in Namo Cup in Kalyan West - Narendra Pawar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पश्चिमेला नमो चषक स्पर्धेमध्ये तीस हजार खेळाडू झाले सहभागी - नरेंद्र पवार

नमो चषक अंतर्गत सुरू असणाऱ्या खो खो स्पर्धेमध्ये पवार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले. ...

मोदींना तिसऱ्यांदा PM करायचंय; शिवसेनेच्या अधिवेशनात CM शिंदेंसह शिवसैनिकांनी घेतली शपथ - Marathi News | Shiv Sainiks along with CM eknath Shinde took oath in the convention of Shiv Sena in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदींना तिसऱ्यांदा PM करायचंय; शिवसेनेच्या अधिवेशनात CM शिंदेंसह शिवसैनिकांनी घेतली शपथ

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित शिवसैनिकांना शपथ दिली. ...

'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग - Marathi News | ranveer singh to play shaktiman role in his upcoming film shoot will begin after don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग

रणवीर सिंग 'डॉन' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. ...