लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ना गेल, ना कोहली! 'या' भारतीय दिग्गजाने उडवली गंभीरची 'झोप', स्वत:च केला खुलासा - Marathi News | Former India player Gautam Gambhir has said that Rohit Sharma is the most dangerous batsman  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना गेल, ना कोहली! 'या' दिग्गजाने उडवली गंभीरची 'झोप', स्वत:च केला खुलासा

गौतम गंभीर आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. ...

वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सहा जण ताब्यात, आंबोली वनपरिक्षेत्रातील घटना, कारसह मुद्देमाल जप्त  - Marathi News | Six arrested in case of poaching of wild animals, case in Amboli forest area, items including car seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सहा जण ताब्यात, आंबोली वनपरिक्षेत्रातील घटना, कारसह मुद्देमाल जप्त 

Sindhudurg News: आंबोली येथील वनक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कार मध्ये प्राण्याचे केस आढळून आले आहेत. त्यामुळे त्या संशयितांनी साळींदराची शिकार केली असावी, असा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी ...

मतदारांसमोर जाण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ - Marathi News | All parties compete to get in front of voters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदारांसमोर जाण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ

Politics : प्रस्थापित राजकीय पक्षांसोबतच इतर लहान पक्षांचीही आपले अस्तित्व दर्शविण्याची धडपड दिसून येत आहे. ...

सुपरस्टार पोहोचला चक्क छोट्याशा दुकानात अन् बायकोसाठी घेतली कुल्फी, पाहा photos - Marathi News | Pics: Yash buys ice candy for wife Radhika from local store in Karnataka village | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार पोहोचला चक्क छोट्याशा दुकानात अन् बायकोसाठी घेतली कुल्फी, पाहा photos

कर्नाटकमधील एका छोट्याशा गावात एक सुपरस्टार चक्क आपल्या बायकोसाठी कुल्फी खरेदी करताना दिसला. ...

सावधान! कॉटन कँडीमुळे कॅन्सरचा धोका; 'या' सरकारने विक्रीवरच घातली बंदी - Marathi News | tamilnadu government bans sale of cotton candy after cancer causing chemical found | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! कॉटन कँडीमुळे कॅन्सरचा धोका; 'या' सरकारने विक्रीवरच घातली बंदी

आपल्यापैकी अनेकांना कॉटन कँडी खाण्याची सवय असेल. काहींना तर ती प्रचंड आवडते. मात्र आता त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

सत्तरीतल्या शेतकरी आजीची किमया, वीस गुंठ्यात सहा पिके घेत दररोज कमावतेय.. - Marathi News | Look, 70-year-old grandmother's alchemy: six crops in twenty bundles..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सत्तरीतल्या शेतकरी आजीची किमया, वीस गुंठ्यात सहा पिके घेत दररोज कमावतेय..

अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील ७० वर्षे वय असलेल्या पंचफुलाबाई डोईफोडे या आजीने वीस गुंठ्यात सहा पिके घेण्याची किमया करून दाखविली आहे. ...

मुंबईत विजेचा लपंडाव थांबणार! पॉवर आउटेजपूर्वीच नेटवर्क ऑपरेशन सेंटरद्वारे मिळणार माहिती - Marathi News | Electricity will stop in Mumbai! Information received by Network Operations Center prior to power outage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत विजेचा लपंडाव थांबणार! पॉवर आउटेजपूर्वीच नेटवर्क ऑपरेशन सेंटरद्वारे मिळणार माहिती

मुंबईकरांना सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागते. वीज पुरवठा खंडित झाल्याने आर्थिक उद्योगांनाही मोठा फटका बसतो. ...

आता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच मुंबईतील वृक्षांवर चालविणार कुऱ्हाड; महापालिकेवर अंकुश - Marathi News | Now, according to the advice of experts, the ax will be used on trees in Mumbai; Restrictions on municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच मुंबईतील वृक्षांवर चालविणार कुऱ्हाड; महापालिकेवर अंकुश

राज्य सरकारने नियुक्त केली तीन सदस्यांची समिती ...

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरची गोवा संघासाठी अष्टपैलू कामगिरी, गुजरात संघावर पडला भारी - Marathi News | Ranji Trophy 2024 - Arjun Tendulkar 45 runs and 4 WICKETS! Gujarat 346/10 against Goa 317/10; Gujarat Lead By 29 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची गोवा संघासाठी अष्टपैलू कामगिरी, गुजरात संघावर पडला भारी

Ranji Trophy 2024 - मुंबईत संधी मिळत नसल्याने गोवा संघाकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) आज गुजरातला पाणी पाजले. ...