लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण”  - Marathi News | uddhav thackeray reaction over maratha reservation bill passed in maharashtra assembly special session 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

Uddhav Thackeray On Maratha Reservation Bill: मनोज जरांगेंचे उपोषण सुरू असताना आंदोलकांवर निर्दयीपणे अत्याचार केला. त्याची गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...

Video: शोएब मलिकच्या तिसऱ्या बायकोला आला राग, जेव्हा प्रेक्षकांनी घेतलं सानिया मिर्झाचं नाव - Marathi News | Shoaib Malik third wife Sana Javed got angry when audience took Sania Mirza name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शोएब मलिकच्या तिसऱ्या बायकोला आला राग, जेव्हा प्रेक्षकांनी घेतलं सानिया मिर्झाचं नाव

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ...

सरकारी कंपनीला मिळाली ₹369 कोटी रुपयांची ऑर्डर, ₹147 वर पोहोचला भाव; खरेदीसाठी तुटून पडले लोक - Marathi News | State-owned firm nbcc gets order worth rs 369 crore, price rises to rs147; People broke down to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कंपनीला मिळाली ₹369 कोटी रुपयांची ऑर्डर, ₹147 वर पोहोचला भाव; खरेदीसाठी तुटून पडले लोक

या सरकारी बांधकाम कंपनीला एकूण 369 कोटी रुपयांच्या तीन मोठ्या वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. यात एक ऑर्डर झासी, दुसरी नोएडा, तर तिसरी ऑर्डर तेलंगणातून प्राप्त झाली आहे. ...

रखडलेल्या पुलासाठी केले अर्ध जलसमाधी आंदोलन! शेकडो नागरिक उतरले वाघ नदीत - Marathi News | A semi-jalasamadhi movement was made for the stuck bridge! Hundreds of citizens descended into the Vagh River | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रखडलेल्या पुलासाठी केले अर्ध जलसमाधी आंदोलन! शेकडो नागरिक उतरले वाघ नदीत

सविस्तर असे की, मागील 60 ते 70 वर्षापासून पुलाची मागणी होती. अखेर पुल मंजूर झाला, दोन वेळा या पुलाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. ...

मराठवाड्यात तापमानात होणार घट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज? - Marathi News | Temperature will drop in Marathwada! What is the weather forecast? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात तापमानात होणार घट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

पश्चिम हिमालयीन भागात सध्या  वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. ...

मयत ‘कोरोना’ग्रस्ताच्या वारसांना ९ लाखांची भरपाई द्या! विमा कंपनीला ग्राहक मंचाचे आदेश - Marathi News | Give compensation of 9 lakhs to the heirs of the dead 'Corona' victim! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मयत ‘कोरोना’ग्रस्ताच्या वारसांना ९ लाखांची भरपाई द्या! विमा कंपनीला ग्राहक मंचाचे आदेश

प्रकाश मोतीराम खैरनार (रा.म्हसवे शिवार, पारोळा) यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २०१७ मध्ये आठ लाखांचे गृहकर्ज घेतले होते. ...

चालत्या बाईकवर हार्ट अटॅक, तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं - Marathi News | silent heart attack case on bike indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालत्या बाईकवर हार्ट अटॅक, तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं

बाईकवरून जात असताना एका तरुणाला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात - Marathi News | Pulkit Samrat and Kriti Kharbanda Are Getting Married in March After 5 Years of Dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

चित्रपटसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरु झाला असून एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या...", मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर भरतशेठ गोगावलेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | "Uddhav Thackeray's eardrums...", Bharatshet Gogawale's video goes viral after the Maratha reservation bill is passed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या...", शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

Bharatshet Gogawale : भरतशेठ गोगावले हे फोनद्वारे आरक्षण दिल्ल्याबद्दल आपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा कण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देत आहेत. ...