लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका - Marathi News | Ajit Pawar's vote bank shocked by going with BJP; Criticism of Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला... ...

मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला - Marathi News | Smriti Irani's advice to Sonia Gandhi after Rahul Gandhis statement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला

राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे. ...

Pune Crime: शिवाजीनगर भागात कोयत्याच्या धाक दाखवून लूटमार, आरोपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Looting in Shivajinagar area, showing fear of coyote, accused smiles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर भागात कोयत्याच्या धाक दाखवून लूटमार, आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत... ...

जरांगे-पाटील रोज भूमिका बदलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही; अजय महाराज बारस्कर यांचे गंभीर आरोप - Marathi News | Manoj Jarange-Patil changes roles daily, they have no knowledge of law; Serious allegations of Ajay Maharaj Barskar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे-पाटील रोज भूमिका बदलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही; बारस्कर यांचे गंभीर आरोप

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना कायद्याचं ज्ञान नाही, ते वारंवार भूमिका बदलतात, असा आरोप बारस्कर यांनी केला आहे.  ...

महाकाली मंदिरात देवीच्या भव्य लाकडी मूर्तीचे होणार दर्शन; भक्ताने लाकडी मूर्ती दिली दान - Marathi News | A magnificent wooden idol of the goddess will be seen in the Mahakali temple; The devotee donated the wooden idol | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाकाली मंदिरात देवीच्या भव्य लाकडी मूर्तीचे होणार दर्शन; भक्ताने लाकडी मूर्ती दिली दान

चंद्रपूर येथील व्यावसायिक आणि बालाजी वाॅर्डातील रहिवासी गणेश अरुण झाडे यांची महाकाली देवीवर अपार श्रद्धा आहे. ...

३.५ कोटी...! मराठमोळ्या रहाणेची नवीन खरेदी; अजिंक्यच्या घरी आली रूबाबदार गाडी - Marathi News | Team India player Ajinkya Rahane has bought a Mercedes-Benz Maybach GLS 600 worth Rs 3.5 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३.५ कोटी...! रहाणेची नवीन खरेदी; अजिंक्यच्या घरी आली रूबाबदार गाडी

Ajinkya Rahane Car: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने नवीन खरेदी केली आहे. ...

अतिरिक्त पाण्यासाठी आणखी एक ‘प्रयोग’; चारशे अश्वशक्तीचे तीन उपसा पंप बसविणार - Marathi News | Another 'experiment' for extra water; Three pumps of four hundred horse power will be installed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिरिक्त पाण्यासाठी आणखी एक ‘प्रयोग’; चारशे अश्वशक्तीचे तीन उपसा पंप बसविणार

तीन पंप बसविण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होईल, हे लवकरच दिसून येईल. ...

थरार...! ऑस्ट्रेलियाला हव्या होत्या ९ चेंडूंत ३२ धावा; टीम डेव्हिडने कसला चोपला भावा, Video - Marathi News | AUSTRALIA DEFEATED NEW ZEALAND, they needed 32 in 9 balls- 4,6,6,WD,1,1,1,6,2,4. Tim David the hero with smashed 31* (10)  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरार...! ऑस्ट्रेलियाला हव्या होत्या ९ चेंडूंत ३२ धावा; टीम डेव्हिडने कसला चोपला भावा, Video

टीम डेव्हिड ( Tim David) मैदानावर उभा राहिला आणि त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करून ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.  ...

'या' डिफेन्स स्टॉकने दिला 220% परतावा; आता संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली मोठी ऑर्डर... - Marathi News | Defense Stock: Defense stocks gave 220% returns; Now received a big order from Ministry of Defence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' डिफेन्स स्टॉकने दिला 220% परतावा; आता संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली मोठी ऑर्डर...

Defence Stock: संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात काम करणाऱ्या 'झेन टेक्नॉलॉजी'साठी सध्या 'अच्छे दिन' आले आहेत. ...