लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

६ चेंडू १२ धावा, मग १ चेंडूत हव्या होत्या ५ धावा; ती आली अन् सामना खेचून घेतला! Video  - Marathi News | Sajeevan Sajana’s last ball six seals a 4-wicket win for Mumbai Indians against Delhi Capitals in WPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ चेंडू १२ धावा, मग १ चेंडूत हव्या होत्या ५ धावा; ती आली अन् सामना खेचून घेतला! Video 

Mumbai Indians Vs Delhi Capitals WPL 2024: मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकांत विजयासाठी १२ धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकांत नेमकं काय घडलं?, पाहा ...

Onion Export: बांगलादेश, मॉरिशससह चार देशांना ३१ मार्चपर्यंत विकता येईल कांदा - Marathi News | Onion Export: Onion can be sold to four countries including Bangladesh, Mauritius till March 31 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export: बांगलादेश, मॉरिशससह चार देशांना ३१ मार्चपर्यंत विकता येईल कांदा

कांदा निर्यातीस परवानगी. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू केला आहे. ...

तटकरे विरूद्ध तटकरे पुन्हा सामना रंगणार; अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश - Marathi News | Tatkare against Tatkare will be played again; Anil Tatkare's entry into Sharad Pawar group | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तटकरे विरूद्ध तटकरे पुन्हा सामना रंगणार; अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे भाऊ माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. ...

इराणचा पुन्हा पाकिस्तानात 'सर्जिकल स्ट्राइक'; जैश-अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार - Marathi News | Iran Forces Attack Deep Inside Pakistan On Terrorist Jaish Al Adl Commander Killed After Missile Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा पुन्हा पाकिस्तानात 'सर्जिकल स्ट्राइक'; जैश-अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार

या वर्षी १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा इराणने जैश अल-अदलचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी सीमेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. ...

आधी चर्चा केली, नंतर डॉक्टरांवर केले १५ वार; आज नाशिकमध्ये ओपीडी बंद, नेमकं काय घडलं? - Marathi News | Unknown suspect attacked by a coyote on Dr. Kailas Rathi in Suyog Hospital Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी चर्चा केली, नंतर डॉक्टरांवर केले १५ वार; आज नाशिकमध्ये ओपीडी बंद, नेमकं काय घडलं?

हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात; प्रकृती चिंताजनक ...

अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक - Marathi News | Investors bullish buy the shares of Adani wilmar share stock increased 9 percent in day huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक

शेअर बाजारात भलेही चढ-उतार होत असेल, पण असे काही शेअर्स आहेत जे अत्यंत वेगानं धावत आहेत. ...

न्यायालयाच्या खांद्यावरून सरकार गोळीबार करत आहे; उच्च न्यायालयात मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप - Marathi News | Manoj Jarange Patil criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाच्या खांद्यावरून सरकार गोळीबार करत आहे; उच्च न्यायालयात मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

एकीकडे ते आंदोलकांना भेटतात आणि दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाचा शस्त्र म्हणून वापर करतात, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. ...

शाहरुखच्या लेकीची दमदार कामगिरी! शेतजमिनीनंतर आता सुहानाने अलिबागमध्ये खरेदी केला कोट्यवधींचा प्लॉट - Marathi News | after agriculture land shah rukh khan daughter suhana khan buys plot in alibaug for 9.5cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या लेकीची दमदार कामगिरी! शेतजमिनीनंतर आता सुहानाने अलिबागमध्ये खरेदी केला कोट्यवधींचा प्लॉट

बाप तशी लेक! सुहाना खानने २३व्या वर्षी अलिबागमध्ये खरेदी केला 'इतक्या' कोटींचा प्लॉट ...

माळहिवरा शिवारात भरधाव पिकअपने भाविकांना उडवले; चार ठार तर ४ जण जखमी - Marathi News | Fatal accident on Hingoli to Kanergaon Naka route, 4 killed and 4 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माळहिवरा शिवारात भरधाव पिकअपने भाविकांना उडवले; चार ठार तर ४ जण जखमी

अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. ...