सुपे उपबाजार आवारात पहिल्या दिवशी लिलावात अखंड चिंचेची १७९३ नगाची आवक होऊन युनूस बागवान यांचे आडतीवर जाकीर मण्यार श्रीगोंदा या शेतकऱ्याच्या चिंचेस प्रति क्विंटल रु. ५३०० रुपये उच्चांकी दर मिळाला. ...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पारंपरिक अमेठी मतदारसंघासह केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता राहुल गांधी हे वायनाडचा मतदारसंघही सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. ...
सध्या व्हॉट्सअप वर अनेक अफवा पसरवल्या जात असतात. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ वाढवला जातो. यावर आता मेटा कंपनीने पर्याय आणला असून WhatsApp वर एक नवीन फिचर अपडेट होणार आहे. यावर तुम्हाला आलेली माहिती खरी की खोटी हे दिसणार आहे. ...
असं मानलं जातं की, मांस, मासे, अंडी, दूध इत्यादींपासून प्रोटीन सगळ्यात जास्त मिळतं. जर तुम्ही या गोष्टींचं सेवन केलं नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या बियांमधून भरपूर प्रोटीन मिळू शकतं. ...