लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

असा दरोडेखोर ज्याला मारल्यानंतर त्याच्या चामड्याचे शूज बनवले आणि त्याच्या कवटीचं... - Marathi News | Man who became a pair of shoes story of George Parrot the notorious robber | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असा दरोडेखोर ज्याला मारल्यानंतर त्याच्या चामड्याचे शूज बनवले आणि त्याच्या कवटीचं...

तुरूंगातून पळून जाण्याच्या प्रयत्नाची बातमी शहरात पसरली तेव्हा संतापलेले लोक तुरूंगात घुसले आणि त्यांनी जॉर्ज पॅरोटला बाहेर खेचत टेलीग्राफच्या खांबावर लटकवलं. ...

राम मंदिर साकारण्यात संतांचे मोठे योगदान, मंंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधान  - Marathi News | great contribution of saints in making ram temple statement of minister mangalprabhat lodha in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर साकारण्यात संतांचे मोठे योगदान, मंंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधान 

विलेपार्ले येथे संत संमेलन संपन्न. ...

लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय मोहम्मद शमी; भावनिक पोस्ट; म्हणाला, स्वतःच्या पायावर...  - Marathi News | Mohammed Shami underwent surgery for Achilles tendon in London on Monday, set to miss IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय मोहम्मद शमी; भावनिक पोस्ट; म्हणाला, स्वतःच्या पायावर...

मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणखी काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे ...

राज्यातील शाळेतील मुलींनाही मिळणार कराटे प्रशिक्षण,शिक्षण आयुक्तालयाच्या सूचना - Marathi News | School girls in the state will also get karate training, instructions from the Education Commissionerate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील शाळेतील मुलींनाही मिळणार कराटे प्रशिक्षण,शिक्षण आयुक्तालयाच्या सूचना

यासंदर्भात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढावे, अशी सूचना शिक्षण आयुक्तालयातर्फे करण्यात आली आहे.... ...

PPF मध्ये गुंतवणूकीची नोट करा ही विशेष तारीख, एका दिवसासाठीही चुकलात तरी होईल मोठं नुकसान - Marathi News | Note the special date of investing in PPF even if you miss it by a single day you will suffer huge losses check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणूकीची नोट करा ही विशेष तारीख, एका दिवसासाठीही चुकलात तरी होईल मोठं नुकसान

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना आहे. पण का? याचं कारण म्हणजे इथे चांगल्या व्याजासह कर सवलती देखील मिळतात. ...

पुण्यातील नर्सला अमेरिकन डॉक्टरचे गिफ्ट पडले महागात; १३ लाखांची फसवणूक - Marathi News | American doctor's gift to nurse in Pune is expensive; 13 lakh fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नर्सला अमेरिकन डॉक्टरचे गिफ्ट पडले महागात; १३ लाखांची फसवणूक

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार डॉ. मार्क बक्षी नावाच्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.... ...

गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही ! - Marathi News | Subsidy for cow's milk; But no proposal is approved! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही !

दूध अनुदानासाठीची पहिली मुदत संपली आणि आता नव्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र असं असतांना देखील अध्याप अनुदान मंजूर झालेले नाही. ...

कौतुकास्पद! चिमुकल्यांना रस्त्यावर सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा; जमा केल्या अन्... - Marathi News | two students showed honesty when they found scattered notes worth thousands of rupees in khargone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! चिमुकल्यांना रस्त्यावर सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा; जमा केल्या अन्...

दोन निरागस मुलांनी जमिनीवर पडलेल्या हजारो रुपयांच्या नोटा पोलिसांना देऊन प्रामाणिकपणा दाखवल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...

सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले - Marathi News | Last request to the government, don't take the wrath of the Maratha; Manoj Jarange Patil got angry again on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले

देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं.  ...