लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हे असतील भारताच्या गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नावांची घोषणा - Marathi News | Gaganyaan mission: Names of astronauts in India's Gaganyaan mission came out, Prime Minister Narendra Modi met | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे असतील भारताच्या गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नावांची घोषणा

Gaganyaan mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि भारताच्या गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली. ...

'मी जिवंत आहे'; निधनाच्या वृत्तावर 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | panchayat-2-actress-aachal-tiwari-died-in-a-road-accident-singer-chhotu-pandey-death-with-4-bhojpuri-stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी जिवंत आहे'; निधनाच्या वृत्तावर 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीची पोस्ट

Aachal tiwari: आंचलच्या मृत्युची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. मात्र, या चर्चा खोट्या असल्याचं म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली. ...

यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन - Marathi News | Patent to Shivaji University for research on liver cancer, Research by Dr. Shankar Hangirgekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन

या संयुगाची कर्करोगाच्या पेशींवर यशस्वी चाचणीही घेण्यात आली ...

गृहप्रवेशाच्या वेळी क्षितीजाने वाचली प्रथमेशच्या सिनेमांची बाराखडी; ऐका तिचा फिल्मी स्टाइल उखाणा - Marathi News | prathamesh parab wife Kshitija ghosalkar ukhana video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गृहप्रवेशाच्या वेळी क्षितीजाने वाचली प्रथमेशच्या सिनेमांची बाराखडी; ऐका तिचा फिल्मी स्टाइल उखाणा

क्षितीजाने प्रथमेशसाठी घेतलेला लग्नातला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (prathamesh parab) ...

सरकारी योजनांचा परिणाम, गरिबी दरात मोठी घट, SBIच्या रिपोर्टमधून माहिती समोर - Marathi News | Result of government schemes big reduction in poverty rate information from SBI report details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी योजनांचा परिणाम, गरिबी दरात मोठी घट, SBIच्या रिपोर्टमधून माहिती समोर

केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे भारतातील गरिबी दराच्या आकडेवारीत मोठी घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस; ट्विटद्वारे नरेश म्हस्के यांचे आवाहन - Marathi News | Remember the reservation given by someone, don't be someone's puppet. - Naresh Mhaske's appeal via tweet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस; ट्विटद्वारे नरेश म्हस्के यांचे आवाहन

सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे असा सवाल ही उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं, बाहुलं होऊ नकोस, असे भावनिक आवाहन ही म्हस्के यांनी केले आहे. ...

अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव - Marathi News | elderly couple in tamilnadu saves train from derailing rail indian railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव

वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला आहे. ...

'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार परिणीती आणि दिलजीतचा 'चमकिला', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट - Marathi News | Chamkila: Netflix announces release date of Diljit Dosanjh and Parineeti Chopra's film; check details here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार परिणीती आणि दिलजीतचा 'चमकिला'

प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

रेंट अ कारच्या वेगाला लागणार "ब्रेक" : स्पीट गर्व्हन्स बसवण्याची वाहतूक खात्याची सक्ती - Marathi News | "Brakes" on rent-a-car speeds: Transport department forced to install speed enforcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेंट अ कारच्या वेगाला लागणार "ब्रेक" : स्पीट गर्व्हन्स बसवण्याची वाहतूक खात्याची सक्ती

राज्यात रेंट अ कारमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागल्याने या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. त्यानुसार रेंट अ कार वाहनांना स्पीड गर्व्हन्स बसवण्याची सक्ती केली आहे. ...