लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'रॅलीत आमच्या नेत्याला का बोलवले नाही'; वकील चाकू घेऊन थेट भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी - Marathi News | 'Why was our leader not invited to the rally'; The lawyer went directly to the BJP office bearer's house with a knife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'रॅलीत आमच्या नेत्याला का बोलवले नाही'; वकील चाकू घेऊन थेट भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट - Marathi News | Shivani Rangole and Virajas Kulkarni complete 2 years of marriage, actress's special post for her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट

मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) . कित्येक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शिवानी आणि विराजस यांनी ३ मे, २०२२ रोजी लग्न केले. ...

"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य - Marathi News | prasad oak on multiplex not giving prime show to marathi cinema said i hope eknath shinde govt take action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य

ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी! मराठी सिनेमांना प्राइम शो न मिळण्याबाबत प्रसाद स्पष्टच बोलला, म्हणाला- "राज ठाकरेंनी..." ...

आज छत्रपती संभाजीनगरात अनेक भागात वीजपुरवठा बंद, जाणून घ्या ठिकाण अन् वेळ - Marathi News | Today in Chhatrapati Sambhaji Nagar, power supply is off in many areas, know the place and time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आज छत्रपती संभाजीनगरात अनेक भागात वीजपुरवठा बंद, जाणून घ्या ठिकाण अन् वेळ

शहरातील काही भागांत देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे महावितरण करणार आहे ...

'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा - Marathi News | Maharashtra Politics Actor Parali Nayani accused by Chitra wagh warned to file a case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा

चित्रा वाघ यांनी आरोप केलेल्या जाहिरातीमधील कलाकाराने पुढे येत कारवाईचा इशारा दिला आहे ...

ना महागडा सेट ना लोकेशन! एकाच इमारतीत शूट झाला संपूर्ण सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई - Marathi News | rajkumar-rao-film-trapped-was-shot-in-one-building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना महागडा सेट ना लोकेशन! एकाच इमारतीत शूट झाला संपूर्ण सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

Bollywood movie: या सिनेमासाठी राजकुमार रावला ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं होतं. ...

जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले? - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Eknath Shinde won the seat-sharing negotiations, taking the constituencies it wanted; What exactly did BJP achieve? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून मागचे जवळपास दोन सव्वा दोन महिने सुरू असलेला महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर परवा सुटला. अनेक महत्त्वाच्या जागांवरून मित्रपक्षांसोबत जोरदार रस्सीखेच आणि मुंबईपासून दिल्ली ...

मेंढा, गढपेंढरीत हर घर नळ, गावकरी मात्र तहानलेलेच ! - Marathi News | Har ghar Jal scheme fails to fulfill the thirst of villagers in Mendha, Garhpendhari | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मेंढा, गढपेंढरीत हर घर नळ, गावकरी मात्र तहानलेलेच !

ऐन उन्हाळ्यात संकट : ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा ...

स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म - Marathi News | Imbalance in the male female ratio Only 929 girls are born for every 1 thousand boys in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म

आपल्याला स्त्री - पुरुष गुणोत्तरात समतोल राखायचा असेल तर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या, पुणे महापालिकेचे आवाहन ...