लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार - Marathi News | danger to trees reached during footpath work kind of like on palm beach road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार

पर्यावरणप्रेमी पुरोहित यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...

वर्ल्ड कपच्या तोंडावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर पाच वर्षांची बंदी; ICC  ने केली कारवाई  - Marathi News | Devon Thomas has been banned from all forms of cricket for five years for breaching seven counts of the anti-corruption codes of Sri Lanka Cricket (SLC), the Emirates Cricket Board (ECB) and the Caribbean Premier League (CPL). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या तोंडावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर पाच वर्षांची बंदी; ICC  ने केली कारवाई 

आयसीसीने संबंधित संहिता अंतर्गत नियुक्त भ्रष्टाचार विरोधी अधिकारी म्हणून त्याच्या क्षमतेनुसार अपात्रतेचा कालावधी घोषित केला. ...

कामगार नाक्यावर सन्नाटा, कडक उन्हामुळे आले नाहीत की निवडणुकीच्या कामावर रोजगार? - Marathi News | Silence on the workers adda, did not come because of hot sun or employment on election work? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगार नाक्यावर सन्नाटा, कडक उन्हामुळे आले नाहीत की निवडणुकीच्या कामावर रोजगार?

सातत्याने रोजचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या घरात असल्याने नागरिक घराबाहेर कमी पडत आहेत ...

शनिवारपासून दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा; आज सोलापुरात पारा 42.8 अंश सेल्सिअसवर - Marathi News | Heat wave warning for two days from Saturday; Today mercury in Solapur at 42.8 degrees Celsius | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शनिवारपासून दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा; आज सोलापुरात पारा 42.8 अंश सेल्सिअसवर

6 मे पर्यंत तापमानात वाढ होणार ...

ठाण्यातही भाजप पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य; वरिष्ठांनी केली मनधरणी - Marathi News | displeasure of bjp office bearers in thane too for candidacy for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातही भाजप पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य; वरिष्ठांनी केली मनधरणी

ठाण्यातील नाराजी नाट्य किमान शमल्याचे दिसत आहे. ...

नेत्यांनो, सातारा- देवळाईतून गुंठेवारी हद्दपार करणार की नाही? नागरिकांचा संतप्त सवाल - Marathi News | Leaders, will Gunthewari be deported from Satara-Deolai or not? Citizens' angry question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांनो, सातारा- देवळाईतून गुंठेवारी हद्दपार करणार की नाही? नागरिकांचा संतप्त सवाल

नागरिकांत ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजीचा सूर ...

प्रज्वल रेवण्णा 'सेक्स कांडा'मुळे अनेक सेक्स स्कॅण्डलची चर्चा - Marathi News | due to prajwal revanna issue many issues are discussed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रज्वल रेवण्णा 'सेक्स कांडा'मुळे अनेक सेक्स स्कॅण्डलची चर्चा

लोकमत स्पेशल: या पार्श्वभूमीवर, देश-विदेशात गाजलेले आणि राजकीय कनेक्शन असलेले यापूर्वीचेही असेच अनेक 'सेक्स कांड' आता चर्चेला आले आहे. ...

'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज - Marathi News | Lok Sabha Elections 2024: 'Neither Article 370, nor CAA', PM Modi's open challenge to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज

PM Modi Election Rally: 'काँग्रेसने सत्तेसाठी देशाची फाळणी केली. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात होती.' ...

सोशल मिडियातून मैत्री, प्रेम, फसवणूकीचा शेवट थेट कारागृहात; अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ - Marathi News | Social media friendship, love, cheating ends directly in prison; Increase in crimes of sexual harassment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मिडियातून मैत्री, प्रेम, फसवणूकीचा शेवट थेट कारागृहात; अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

तीन महिन्यात ८७ गुन्हे दाखल, अत्याचाराच्या ८० टक्के प्रकरणांना प्रेमसंबंधाची मोठी किनार ...