लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा - Marathi News | Chhagan Bhujbal got angry after attack on Gopichand Padalkar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा

इंदापुरात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतरच गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. ...

बालकामगार दिसला की वर्षभर तुरुंगात मुक्काम ! - Marathi News | Child laborers stay in jail for a year in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालकामगार दिसला की वर्षभर तुरुंगात मुक्काम !

बालपण हिरावते अन् शिक्षणापासून राहतात वंचित.  ...

एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरला टेप लावून चौघांच्या पैशांवर डल्ला - Marathi News | Tape the ATM's cash dispenser and shake the four's money in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरला टेप लावून चौघांच्या पैशांवर डल्ला

चोरांचा नवा फंडा; तीन संशयितांवर गुन्हा दाखल ...

म्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन बांगलादेशी मुलींची सुटका - Marathi News | Sex racket busted in Mhada Colony; Rescue of three Bangladeshi girls | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :म्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन बांगलादेशी मुलींची सुटका

एकाला अटक, दोघे फरार ...

सिगारेटचा धूर घेतला; तरी हृदयरोग, कर्करोग घेणार गळाभेट - Marathi News | cigarette smoke increase in heart disease cancer will take the fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिगारेटचा धूर घेतला; तरी हृदयरोग, कर्करोग घेणार गळाभेट

सिगारेट न पिणाऱ्यांवरही सिगारेटचा धूर ठेवा दूर...असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...

भिजलेला कापूस पदरात पाडून घेण्यासाठी लगबग, मजूरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ - Marathi News | Due to the cloudy weather, the cotton picking speed up, the farmers are anxious due to the shortage of labourers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भिजलेला कापूस पदरात पाडून घेण्यासाठी लगबग, मजूरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ

ढगाळ वातावरणामुळे कापूस वेचणीला वेग ...

कर्जवसुलीसाठी पोलिसाला शिवीगाळ; बँकेतील महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | Abusing police for debt recovery; A case of extortion has been registered against the women in the bank | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कर्जवसुलीसाठी पोलिसाला शिवीगाळ; बँकेतील महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल

ॲक्सिस बँकेच्या कर्जवसुली शाखेतील महिलांनी कर्जवसुलीसाठी वसईच्या पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

करणी सेनेच्या गोगामेडींची हत्या करणारे दोन आरोपी अटकेत, पोलिसांनी मदत करणाऱ्यालाही ठोकल्या बेड्या - Marathi News | Two accused who killed Karni Sena sukhdev singh Gogamedi arrested, police also handcuffed the helper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करणी सेनेच्या गोगामेडींची हत्या करणारे दोन आरोपी अटकेत, मदत करणाऱ्यालाही ठोकल्या बेड्या

Sukhdev Singh Gogamedi: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्याकांडामध्ये सहभागी असलेले दोन आरोपी नितीन फौजी आणि रोहित सिंह राठोड यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या उधम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार; आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक - Marathi News | A teacher's abuse of a minor girl The accused was arrested by Manpada police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार; आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक

या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली  आहे. ...