लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुलाब्यात वस्त्रकलेचा ऐतिहासिक ठेवा! - Marathi News | history of ancient sari exhibition in Colaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाब्यात वस्त्रकलेचा ऐतिहासिक ठेवा!

एनजीएमए कला दालनात विशेष प्रदर्शन ...

वीरपत्नीच्या भाळी २१ वर्षांनंतर ‘सौभाग्याचं लेणं’! मुलीच्या लग्नात मिळाला मान; जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम - Marathi News | satara news Veerpatni Girl's marriage gets honor An initiative of Jai Hind Foundation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वीरपत्नीच्या भाळी २१ वर्षांनंतर ‘सौभाग्याचं लेणं’! मुलीच्या लग्नात मिळाला मान; जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम

सैन्यदलात असलेल्या पतीचं २१ वर्षांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून त्यांना ना कधी हळदी - कुंकवाचा मान मिळाला, ना कोणत्या धार्मिक कार्यात मानाचं स्थान. मात्र, मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींनी त्यांना ‘सौभाग्याचं लेणंं’ पुन्हा बहाल केलं. ...

रोजच्या रोज फ्रोझन फूडचे सेवन; जीवावर बेतू शकते ! - Marathi News | daily consumption of frozen food; Can bad side effects for healths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोजच्या रोज फ्रोझन फूडचे सेवन; जीवावर बेतू शकते !

तात्पुरते पोट भरण्याचा आनंद, दीर्घकाळ आजारांच्या चक्रात. ...

गुगलवरून कुरिअर कंपनीचा नंबर घेणे पडले लाखाला - Marathi News | Fraud to get the number of the courier company from Google in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलवरून कुरिअर कंपनीचा नंबर घेणे पडले लाखाला

वृद्ध महिलेची फसवणुकीनंतर पोलिसात धाव. ...

Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना - Marathi News | empty chairs Smriti Irani left for Mumbai without stopping for the inaugural programme pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना

‘दो धागे श्रीराम के लिए’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या तुरळक उपस्थितीमुळे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या ...

१० तारीख उलटली, एसटी कर्मचारी वेतनाविनाच; कर्मचारी आर्थिक संकटात - Marathi News | 10th passed, ST employees without pay Employees in financial distress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० तारीख उलटली, एसटी कर्मचारी वेतनाविनाच; कर्मचारी आर्थिक संकटात

डिसेंबरची १० तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. ...

"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला" - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal, Gopichand Padalkar and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला"

तुम्हाला थांबायचे नसेल तर आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही मराठ्यांशी खेटू नका. ही धमकी आणि इशारा नाही. कारण याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिलेत असं जरांगे पाटलांनी फडणवीसांना म्हटलं. ...

कोरोना काळात बिग बी, अक्षय कुमार अन् करण जोहरने केली मदत, रोनित रॉयचा खुलासा - Marathi News | Ronit Roy reveals Amitabh Bachchan Akshay Kumar and Karan Johar helped him in covid times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना काळात बिग बी, अक्षय कुमार अन् करण जोहरने केली मदत, रोनित रॉयचा खुलासा

कोणतीही सेवा न घेता कलाकारांनी त्याचे पैसे भरले. ...

आरेत नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर भेगा! - Marathi News | Cracks on the newly constructed road in aarey coloney mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेत नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर भेगा!

सिमेंट काँक्रिट रस्ताकाम दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह. ...