लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमचा पतंग-मांजा लाईट तर घालवणार नाही ना... - Marathi News | Your kite-manja will not put out the light | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचा पतंग-मांजा लाईट तर घालवणार नाही ना...

मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रितरसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. ...

'झिम्मा 2' अन् ' बाईपण भारी देवा'ला एकटी जेनेलिया देणार टफ फाईट; 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' नामांकन जाहीर - Marathi News | marathi cinema baipan bhari deva jhimma 2 and genelia d'souza who-will-be-maharashtracha favourite kon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' नामांकन जाहीर; 'झिम्मा 2',' बाईपण भारी देवा'सोबत जेनेलियाची फाईट

Maharashtracha favourite kon: महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर वोटिंग लाईन्स सुरू झाल्या आहेत. ...

सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग - Marathi News | Sugad, the rush to buy Tilgul, the rush of Makar Sankranti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मकरसंक्रांतीची लगबग

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रातींची लगबग शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. ...

पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडाला नागपूरच्या जेलची हवा, MPDAअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई - Marathi News | Gangster terrorizing Pune wanted in Nagpur Jail, action taken under MPDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडाला नागपूरच्या जेलची हवा, MPDAअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

कदम विरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.... ...

भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा आणणार समोर; रागाच्या भरात अधिपती उचलणार मास्तरीन बाईंवर हात - Marathi News | marathi tv serial Tula Shikvin Changlach Dhada adhipati bhuvaneshwari truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा आणणार समोर; रागाच्या भरात अधिपती उचलणार मास्तरीन बाईंवर हात

Tula Shikvin Changlach Dhada: अधिपती स्वीकारु शकेल का भुवनेश्वरीचं सत्य? ...

वडील तुमचे देवच आहेत, कोणत्याही परिस्थितीत त्यांची देखभाल करावी लागेल - उच्च न्यायालय - Marathi News | Jharkhand High Court has referred to the Mahabharata and said that the father is his god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील तुमचे देवच आहेत, कोणत्याही परिस्थितीत त्यांची देखभाल करावी लागेल - हायकोर्ट

उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर सहमती दर्शवली. ...

उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण - Marathi News | When is the time for repairing the dug-up road in Ulhasnagar?; Citizens are disturbed by traffic jams and dust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण

भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. ...

"प्रत्येकाला आपली बायको हिरोईनच हवी असते", सिद्धार्थ-सईच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | siddharth chandekar sai tamhankar sridevi prasanna marathi movie trailer out watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रत्येकाला आपली बायको हिरोईनच हवी असते", सिद्धार्थ-सईच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

"अरेंजमॅरेज केलंस तर घटस्फोट होईल", 'श्रीदेवी प्रसन्न'च्या ट्रेलरने वेधलं लक्ष ...

पहिल्यांदाच पादचारी पुलाला लिफ्टची सोय;कांदिवलीत पालिका उभारणार पादचारी पूल - Marathi News | Lift facility for pedestrian bridge for the first time; Municipality to construct pedestrian bridge in Kandivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्यांदाच पादचारी पुलाला लिफ्टची सोय;कांदिवलीत पालिका उभारणार पादचारी पूल

६ कोटींचा खर्च  ...