२३ जानेवारीपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, उत्तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे १०-१२ तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश राहील. ...
आजकाल भविष्यासाठी गुंतवणूक करुन ठेवणं महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक हा शब्द म्हटला की मोठीच गुंतवणूक असा अनेकांचा समज होतो. पण तसं नाही. अगदी ...
कर्नाटकातील 'बॅडगी'हून गडहिंग्लजला येणाऱ्या बॅडगी मिरचीला 'गुजरातची गोंडल' नावाची सवत आली आहे. त्यामुळे बॅडगी मिरचीचा भाव कमी झाला असला तरी परिसरातील 'संकेश्वरी मिरची'चा दबदबा अजूनही कायम आहे. ...
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. ...
संगणकीकृत मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज नाही. सेतू सुविधा केंद्रांपेक्षा अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या भू-प्रणा ...