लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता स्मार्टफोनशी माणसाचा मेंदूच बोलेल; आणि माणूस कटाप! - Marathi News | Neuralink Brain Chip: Now the human brain will talk to the smartphone; And the man cut! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता स्मार्टफोनशी माणसाचा मेंदूच बोलेल; आणि माणूस कटाप!

Neuralink Brain Chip: ‘टेलिपथी’ नावाची चिप थेट मानवी मेंदूला जोडून संगणक किंवा स्मार्टफोनला ‘संदेश’ पाठवण्याची व्यवस्था इलॉन मस्क यांनी केली आहे. पुढे काय होईल? ...

ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे - Marathi News | Ankita Lokhande To Make Comeback To Bollywood With Randeep Hooda's Film Swatantrya Veer Savarkar after Bigg Boss 17's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे

बिग बॉसनंतर मात्र अंकिताची लॉटरी लागली आहे. लवकरच ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यासोबत झळकणार आहे.  ...

गावरान जांभळाचा हंगाम सुरु; काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | local deshi jamun season started; What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान जांभळाचा हंगाम सुरु; काय मिळतोय बाजारभाव

फळ व्यापारी माऊली सुपेकर यांनी जांभूळ फळाचा चांगला व्यापार व्हावा म्हणून या पेटीची प्रथम पुजा करून स्वागत केले. हगांमपूर्व जांभूळ दाखल झाल्याने ६०० रुपये किलोप्रमाणे मुकिंदा फ्रुट्स (वडगावशेरी) यांनी खरेदी केली. ...

अरेरे! हॉस्पिटलमध्ये कलेक्टरने 'ब्लड' ऐवजी ऐकलं 'बुलेट'; रुग्णाच्या नातेवाईकाला खडसावलं अन्... - Marathi News | ias collector scolds patients family for hearing bullet instead of blood in guna district funny incident | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :अरेरे! हॉस्पिटलमध्ये कलेक्टरने 'ब्लड' ऐवजी ऐकलं 'बुलेट'; रुग्णाच्या नातेवाईकाला खडसावलं अन्...

मॅटरनिटी वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कलेक्टर साहेबांना रक्तासाठी (ब्लड) विनंती केली. परंतु रुग्णाचा नातेवाईक बुलेट मागत असल्याचं कलेक्टर साहेबांना वाटलं. ...

Budget 2024: प्रत्येक १ रुपयातले २० पैसे व्याज फेडण्यावर खर्च करते सरकार, समजून घ्या कुठून होते कमाई? - Marathi News | Budget 2024 Government spends 20 paise of every 1 rupee on paying interest understand where the income comes from interim budget nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक १ रुपयातले २० पैसे व्याज फेडण्यावर खर्च करते सरकार, समजून घ्या कुठून होते कमाई?

निवडणुकीचे वर्ष असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. ...

सौदी प्रिन्सना देशात मद्यविक्री का हवी आहे? - Marathi News | Saudi Arabia: Why do Saudi princes want to sell alcohol in the country? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सौदी प्रिन्सना देशात मद्यविक्री का हवी आहे?

Saudi Arabia: अलीकडच्या काळात सौदी अरेबिया हा देश किती झपाट्यानं कात टाकतोय, हे आपण पाहिलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत प्रतिगामी मानला जाणारा हा देश आता आपली प्रतिमा बदलू पाहतोय. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं त्यांनी हा निर्णय घेतला. ...

मुंबईत ७ लाख घरे बंद? सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह, ३ लाख ८३ हजार जणांचा नकार - Marathi News | About 7 lakh houses closed in mumbai question mark on survey of marataha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ७ लाख घरे बंद? सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह, ३ लाख ८३ हजार जणांचा नकार

३ लाख ८३ हजार जणांचा सर्वेक्षणाला नकार. ...

अजब चॅलेंज! रिलेशनशिप किती मजबूत जाणून घेण्यासाठी महिलांनी सुरू केलं 'हे' चॅलेंज - Marathi News | ketchup challenge : Social media tiktok test of relationship women shares video of partners | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजब चॅलेंज! रिलेशनशिप किती मजबूत जाणून घेण्यासाठी महिलांनी सुरू केलं 'हे' चॅलेंज

ketchup challenge : या चॅलेंजद्वारे महिला आपल्या किचनमध्ये केचअप सांडवतात आणि मग आपल्या पार्टनरला ते साफ करण्यास सांगतात. इतकंच हे चॅलेंज आहे. ...

गोखले पुलावरून जायचंय? अजून महिनाभर थांबा! - Marathi News | Andheri's gokhale bridge likely to be delayed by a month test of heavy vehicles on 23rd february | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलावरून जायचंय? अजून महिनाभर थांबा!

पालिकेची तारीख पे तारीख, २३ फेब्रुवारीला अवजड वाहनांची चाचणी ...