लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'राजकारणात नुसती दादागिरी ...'; इंग्रजीतील प्रश्नावर नारायण राणे गडबडले, दमानियांनी लगावला टोला - Marathi News | Anjali Damaniyas criticized on Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात नुसती दादागिरी ...'; इंग्रजीतील प्रश्नावर नारायण राणे गडबडले, दमानियांनी लगावला टोला

लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीमध्ये त्यांच्या खात्याबाबत प्रश्न उपस्थित केला. ...

अजित पवार गट राज्यसभा निवडणुकीचा व्हीप बजावणार? प्रतोद अनिल पाटलांनी दिले संकेत - Marathi News | Ajit Pawar group will whip the Rajya Sabha election, NCP, Party sign is not of sharad pawar? Indicated by Pratod Anil Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गट राज्यसभा निवडणुकीचा व्हीप बजावणार? प्रतोद अनिल पाटलांनी दिले संकेत

शरद पवार यांना या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग मोकळा आहे. ...

रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकपदी अमन मित्तल - Marathi News | Aman Mittal as Senior Divisional Commercial Manager, Railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकपदी अमन मित्तल

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय (वाणिज्य) व्यवस्थापक म्हणून अमन मित्तल यांनी पदभार स्वीकारला आहे. ...

ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश - Marathi News | strictly implement online-offline services KDMC Commissioner Dr. Order of Indurani Jakhar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश

राज्य सरकारने नागरीकाना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्याकरीता सूचित केले आहे. ...

कर्मचारी वेळेवर येतात; पण टेबलवर कमी दिसतात; पाच दिवस काम, तरी नागरिकांची कामे होईना - Marathi News | Employees arrive on time; But less appears on the table; Five days of work, but not citizens' work done | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्मचारी वेळेवर येतात; पण टेबलवर कमी दिसतात; पाच दिवस काम, तरी नागरिकांची कामे होईना

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्या; तरी चार-चार चकरा मारूनही नागरिकांची काम होईना ! ...

Sai Tamhankar : सई ताम्हणकर सिंगल आहे की मिंगल? यावर अभिनेत्रीनं दिलं हैराण करणारं उत्तर - Marathi News | Sai Tamhankar : Is Sai Tamhankar single or dating? The actress gave a surprising answer to this | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sai Tamhankar : सई ताम्हणकर सिंगल आहे की मिंगल? यावर अभिनेत्रीनं दिलं हैराण करणारं उत्तर

Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या रिलेशनशीपबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान एका मुलाखतीत नात्याबद्दल दिलेले उत्तर ऐकून चाहते हैराण झाले आहेत. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील   - Marathi News | Chief Minister Eknath Shinde now feels like a gangster says Gulabrao Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील  

मंत्री गुलाबराव पाटील, म्हणाले उध्दव ठाकरे हे गद्दारांना गाढण्याची भाषा गेल्या दीड दोन वर्षांपासून बोलत आहेत. ...

शरद पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला, निवडणूक आयोगाचा निर्णय - Marathi News | Big blow to Sharad Pawar NCP name and symbol to Ajit Pawar group Election Commissions decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला, आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

ब्लूममधून उलगडले निसर्गचित्रण; फ्लोरेन्सच्या भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांचे कलाप्रदर्शन - Marathi News | A landscape unfolding from Bloom Art exhibition by Florence-based Indian painter Tanvi Pathare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लूममधून उलगडले निसर्गचित्रण; फ्लोरेन्सच्या भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांचे कलाप्रदर्शन

काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. ...