लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

६०० किलो ओल्या कचऱ्यापासून सहा वर्षांत बनवले २०० किलो जैवखत - Marathi News | 200 kg of bio-fertilizer made from 600 kg of wet waste in six years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६०० किलो ओल्या कचऱ्यापासून सहा वर्षांत बनवले २०० किलो जैवखत

घराबाहेर गेला नाही कचऱ्याचा एकही कण, तरुणाचे व्यवस्थापन ...

कोणीही या, अवघ्या ४०० रुपयांत ॲम्ब्युलन्सचा हॉर्न; चित्रविचित्र आवाजाच्या हॉर्नचीही मागणी - Marathi News | Any one, Ambulance horn for just 400 rupees, funny sounding horn too in demand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणीही या, अवघ्या ४०० रुपयांत ॲम्ब्युलन्सचा हॉर्न; चित्रविचित्र आवाजाच्या हॉर्नचीही मागणी

अधिकृत ऑटोमोबाइलच्या शोरूममध्येच असे हॉर्न विकणे अपेक्षित आहे. ...

40 हजार पगार, काम फक्त 35 मिनिटे, तेही बाथरूममधून; वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | 40 thousand salary, work only 35 minutes, no office, you can work in the bathroom! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :40 हजार पगार, काम फक्त 35 मिनिटे, तेही बाथरूममधून; वाचून व्हाल अवाक्...

एका नोकरीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यात रोज केवळ 35 मिनिटेच काम करायचं आहे. ...

खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक    - Marathi News | Wrestlers from Bhayander's Shriganesh Akhara bagged 11 medals in the MP Cup | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक   

Mira Bhayander: डोंबिवलीच्या संत सावळाराम क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या " खासदार चषक कुस्ती स्पर्धा २०२४ " भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्याच्या पैलवानांनी ७ सुवर्ण व प्रत्येकी २ रौप्य आणि कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली.  ...

भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis said that senior party leaders decide who to send to Rajya Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात माध्यमांशी संवाद साधला. ...

नाेकरदार घरासाठी वणवण फिरतात आणि...; उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल - Marathi News | Servants go wild for a house and encroachment, why do intruders plant bushes in place of the house and assert their rights? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाेकरदार घरासाठी वणवण फिरतात आणि...; उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

उच्च न्यायालय : बेकायदेशीररीत्या झोपडी विकत घेणाऱ्यांना संरक्षण देणार नाही ...

बायकोने घराबाहेर काढलं, कोट्यवधींची संपत्ती हडपली; आता नवरा मागतोय भीक, कारण... - Marathi News | mirzapur husband harassed by his wife sat on strike in front of district magistrate office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायकोने घराबाहेर काढलं, कोट्यवधींची संपत्ती हडपली; आता नवरा मागतोय भीक, कारण...

कमाल अहमद यांनी आता बॅनरवर मेसेज लिहून घेऊन मोहीम सुरू केली आहे. बायकोवर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला संपत्तीतून हाकलून देईल असं म्हटलं आहे. ...

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Big blow to Congress in Maharashtra as former Minister Baba Siddique resign primary membership of the Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

काही दिवसांपूर्वीच रंगली होती पक्ष सोडण्याबाबतची चर्चा, अजित पवार गटात जाणार? ...

"मी इंटरव्ह्यूमध्ये फक्त एकच प्रश्न विचारते"; नोकरी देण्यासाठी 'शार्क' राधिका गुप्तांचा 'शार्प' फंडा - Marathi News | whats only ask one question in job interview Shark edelweiss mutual fund ceo Radhika Gupta said in interview | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मी इंटरव्ह्यूमध्ये फक्त एकच प्रश्न विचारते"; नोकरी देण्यासाठी 'शार्क' राधिका गुप्तांचा 'शार्प' फंडा

सध्या शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरू आहे. यामध्ये आलेल्या एक नव्या शार्क म्हणजे एडलवाइस असेट्स मॅनेजमेंटच्या सीईओ राधिका गुप्ता. ...