लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच! जाणून घ्या आजचे दर - Marathi News | maharashtra farmer todays Cotton prices less than guaranteed Know rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच! जाणून घ्या आजचे दर

जाणून घ्या आज कुठे आणि किती मिळाला कापसाला दर ...

सात वर्षांनी उघडला इरॅासचा दरवाजा - Marathi News | Eras door opened after seven years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात वर्षांनी उघडला इरॅासचा दरवाजा

९० वर्षे जुने सिनेमागृह ३०५ आसनक्षमतेसह नव्या रूपात रसिकांच्या सेवेत. ...

भरधाव वेगाने आलेली चारचाकी दुभाजकाला धकडून रस्त्यावर उलटली - Marathi News | The speeding four wheeler hit the divider and overturned on the road | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भरधाव वेगाने आलेली चारचाकी दुभाजकाला धकडून रस्त्यावर उलटली

भरधाव वेगाने असलेल्या चारचाकीची धडक दुभाजकाला बसताच ती रस्त्यावर उलटून काही अंतर पुढे गेली. ...

खारघरमध्ये महापालिकेच्या वतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ - Marathi News | Leprosy Awareness Marathon on behalf of Municipal Corporation in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये महापालिकेच्या वतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’

खारघरमध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात आली.  ...

ससून रुग्णालयातील आग आटोक्यात; रुग्ण सुरक्षित - Marathi News | Fire at Sassoon Hospital under control Patient safety | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयातील आग आटोक्यात; रुग्ण सुरक्षित

आज दिनांक ०९•०२•२०२४ रोजी राञी ०८•१० वाजता ससून रुग्णालयात आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून एक व नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. ...

मोठी बातमी! जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार; मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रम - Marathi News | Big news! Girls will get free education from June in Maharashtra; 600 courses including Medical, Engineering, announcement by Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार; मेडिकल, इंजिनिअरिंगसह ६०० अभ्यासक्रम

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. ...

अकबर बिरबल, पंचतंत्रसारख्या लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी - Marathi News | Ask Alexa for folktales like Akbar Birbal, Panchatantra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकबर बिरबल, पंचतंत्रसारख्या लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी

अकबर बिरबल, तेनालीराम आणि पंचतंत्र यांसारख्या भारतीय लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी वाढली असल्याचा दावा केला जात आहे. ...

ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार; डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा - Marathi News | I want to play in the 2024 T20 World Cup and finish my career there, says Australian cricketer David Warner  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार; वॉर्नरची मोठी घोषणा

वॉर्नरने अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ...

शाळांमध्ये साजरा होणार हॅप्पी सॅटर्डे’; पालिका शाळांतील मुलांसाठी लायब्ररी इन बॅग ही मिळणार - Marathi News | Happy Saturday will be celebrated in schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमध्ये साजरा होणार हॅप्पी सॅटर्डे’; पालिका शाळांतील मुलांसाठी लायब्ररी इन बॅग ही मिळणार

प्रत्येक शाळेत ‘हॅप्पी सॅटर्डे’ ही संकल्पना राबविण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे . ...