लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हायड्रोजन हाच जगाचा भविष्यातील उर्जा तारणहार; वाढते तापमान पृथ्वीच्‍या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा - Marathi News | Hydrogen is the future energy savior of the world Rising temperatures are alarm bells for Earth's existence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायड्रोजन हाच जगाचा भविष्यातील उर्जा तारणहार; वाढते तापमान पृथ्वीच्‍या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा

जगाचे तापमान 2027 पर्यंत 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल, असे भाकित खगोल, पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञांनी मांडले आहे. ...

पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना - Marathi News | Investigating on the extravagance of money, the incident of theft was revealed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना

शिंदेनगरमधील रेकॉर्डवरील एक सराईत मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे. ...

मुंबई! मोटरमनच्या अंत्यविधीला सहकारी गेले; मध्य, हार्बर लोकल खोळंबल्या - Marathi News | Mumbai! Co-workers went to motorman's funeral; center, Harbor Local trains cancelled Mumbai Local Problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई! मोटरमनच्या अंत्यविधीला सहकारी गेले; मध्य, हार्बर लोकल खोळंबल्या

Mumbai Local Update: तांत्रिक बिघाड आणि साचलेले पाणी वगळता अविरत धावणाऱ्या लोकल एका विचित्र कारणामुळे खोळंबल्या आहेत. ...

लोकसभा निवडणुकीची तयारी; उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या जनसंवाद दौऱ्यावर - Marathi News | Preparation for Lok Sabha Elections; Uddhav Thackeray on a public interaction tour of Chhatrapati Sambhajinagar on Monday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा निवडणुकीची तयारी; उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या जनसंवाद दौऱ्यावर

छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेसाठी एकत्रित संवाद सभा देखील होणार ...

पुण्यातील हल्ल्याचा 'भाकप'तर्फे सांगलीत निषेध; सरोदे, चौधरी, वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - Marathi News | Pune attack protest by in Sangli Home Minister should resign in connection with the attack on Sarode, Chaudhary, Wagle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुण्यातील हल्ल्याचा 'भाकप'तर्फे सांगलीत निषेध; सरोदे, चौधरी, वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश देशमुख यांनी केली. ...

सोलापुरात घरात चालणाऱ्या कुंटणखाण्यावर धाड; पीडितेची सुटका, महिलेस पोलीस कोठडी - Marathi News | Raid on home run kuntankhana in Solapur woman in police custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात घरात चालणाऱ्या कुंटणखाण्यावर धाड; पीडितेची सुटका, महिलेस पोलीस कोठडी

राहत्या घरामध्ये कुंटणखाणा चालवणाऱ्या एका महिलेस बोगस गिऱ्हाईकास पाठवून खात्री केली. ...

ही 5 वर्षं देशासाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची होती; अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाले- मोदी - Marathi News | PM Narendra Modi speech in lok sabha on last day says These 5 years were of reform, perform, transform for the country; The dream of many generations has been fulfilled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही 5 वर्षं देशासाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची होती; अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाले- मोदी

"अनेक पिढ्यांनी 'एक संविधान'चे स्वप्न बघितले होते. मात्र प्रत्येकवेळी अडथळा येत होता." ...

खासगी बसमधून ६० लाखांची बॅग लंपास; राष्ट्रीय महामार्गावरील वडनेरनजीकची घटना - Marathi News | A bag worth 60 lakhs was stolen from a private bus Incident near Vadneran on National Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी बसमधून ६० लाखांची बॅग लंपास; राष्ट्रीय महामार्गावरील वडनेरनजीकची घटना

नांदुरा पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. ...

सैनिक कल्याण विभागात होणार सरळसेवा पदभरती! - Marathi News | Direct service recruitment will be held in the Soldier Welfare Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सैनिक कल्याण विभागात होणार सरळसेवा पदभरती!

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ३ मार्चपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ...