Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथील दोन जनावरे चोरून नेणार्यांना पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री २ वाजताच्या दरम्यान पाठलाग करून पकडले. चोरट्यांना अटक करण्यात आली असून, कार जप्त करण्यात आली आहे. ...
'क्रॅक' सिनेमाच्या ट्रेलरमध्येही विद्युत जामवालच्या स्टंटची झलक पाहायला मिळाली. पण, हे स्टंट करणंच विद्युतच्या अंगाशी आलं आहे. विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...
Farmers Protest: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटू शकते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...
महिलांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांचे डोके दुखत होते, त्यांच्या अंगावरील कपडे अस्तव्यस्त झाले होते. तिथे १०-१५ लोक जाब विचारताच हसत होते. धक्कादायक प्रकार. ...