लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सेलिब्रिटींसोबत 'वस्त्रहरण'चा ५२५५ प्रयोग, ४४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगभूमीवर होणार ४४ प्रयोग - Marathi News | Vastraharan: 5255 experiments of 'Vastra Haran' with celebrities, 44 experiments will be done on stage to mark the completion of 44 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटींसोबत 'वस्त्रहरण'चा ५२५५ प्रयोग, ४४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगभूमीवर होणार ४४ प्रयोग

Vastraharan: मच्छिंद्र कांबळी यांचे मराठी रंगभूमीवर विक्रमी नाटक 'वस्त्रहरण' पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ४४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या नाटकाचा सेलिब्रिटींच्या संचातील ५२५५ वा प्रयोग लवकरच सादर केला जाणार आहे.  ...

'राम मंदिर सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब नव्हता', राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | 'Only rich people were seen at the Ram Mandir ceremony, not a single poor person', Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम मंदिर सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब नव्हता', राहुल गांधींचा घणाघात

'मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही, पण देशातील अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले.' ...

साधुसंतासह हजाराे भाविक धडकले जिल्हा कचेरीवर - Marathi News | thousands of devotees along with saints thronged the district office in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :साधुसंतासह हजाराे भाविक धडकले जिल्हा कचेरीवर

मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम रखडले. ...

'काय गं गोव्याची मुलगी...' बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगांवकर; सांगितल्या आठवणी - Marathi News | marathi actress Varsha Usgaonkar shared memories of shivsena leader Balasaheb Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय गं गोव्याची मुलगी...' बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगांवकर; सांगितल्या आठवणी

कधीही रात्री अपरात्री मला कलानगरमध्ये जाताना भीती वाटली नाही...वर्षा उसगांवकर यांनी बाळासाहेबांच्या आठवणी केल्या ताज्या ...

पाेलिसांनी गाडी चावी लाऊन उभी केली होती आणि तो अलगदच सापडला जाळ्यात - Marathi News | police had parked the car with the key and he was found alone in the net in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाेलिसांनी गाडी चावी लाऊन उभी केली होती आणि तो अलगदच सापडला जाळ्यात

अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागडा गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ...

सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल  - Marathi News | How is the maratha society backward which is leading in all fields direct question of chhagan bhujbal to the state government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

सरसकट कुणबीकरण थांबवण्याची मागणी. ...

Video: धावत्या कारवर स्टंटबाजी, तरुणांच्या अंगाशी; २ तरुणांवर गुन्हा दाखल, कारही जप्त - Marathi News | Stunts on speeding cars with youths A case has been registered against 2 youths, the car has also been seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: धावत्या कारवर स्टंटबाजी, तरुणांच्या अंगाशी; २ तरुणांवर गुन्हा दाखल, कारही जप्त

काहीही केले तरी चालेल, कोणी काहीच करत नाही, काहीच होत नाही, असा विचार करू नका - पोलिसांचा नियम न पाळणाऱ्यांना सज्जड दम ...

अखेर दुर्गापुरात दहशत माजवणारा तो बिबट जेरबंद - Marathi News | Finally, that tiger who terrorized Durgapur was jailed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर दुर्गापुरात दहशत माजवणारा तो बिबट जेरबंद

दुर्गापूर येथील वेकोलिमुळे मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. ...

मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पाठिंबा; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य - Marathi News | BJP's support for the law to be brought by the chief minister regarding maratha reservation statement of chandrasekhar bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पाठिंबा; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य

ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही, असा पुनरुच्चाही त्यांनी केला. ...