लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला, नवमतदारांची नोंदणी सुरूच - Marathi News | The percentage of women voters has decreased in Sangli district, the registration of new voters continues | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला, नवमतदारांची नोंदणी सुरूच

प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी  ...

कल्याण रेल्वे स्थानकात आढळले ५४ डिटोनेटर, घातपाताचा संशय - Marathi News | 54 detainers found in Kalyan railway station, suspected to be an accidental operation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे स्थानकात आढळले ५४ डिटोनेटर, घातपाताचा संशय

कल्याण केंद्रांतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली. ...

इंग्रजीचा पेपर लिहून लिहून विद्यार्थी दमले; साेपा वाटला पण कठीण झाला  - Marathi News | students get tired of writing english papers it seemed easy but it was difficult | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंग्रजीचा पेपर लिहून लिहून विद्यार्थी दमले; साेपा वाटला पण कठीण झाला 

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला. ...

ऋतुजाची दिलखेचक नजर अन् काळजात उठली प्रेमाची लहर - Marathi News | Rutuja bagwe charming look and a wave of love rose in my heart | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजाची दिलखेचक नजर अन् काळजात उठली प्रेमाची लहर

ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे पोपटी रंगाच्या साडीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत ...

बारावी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदाेलन सुरू - Marathi News | Boycott of examination of 12th answer sheets; Junior college teachers protest started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदाेलन सुरू

मागण्यांसंदर्भात तातडीने ताेडगा निघाला नाही तर बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे... ...

विद्यार्थ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या विरोधामुळे अधिसभा सदस्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटिसा - Marathi News | BAMU University show cause notices to Adhi Sabha members due to opposition to crimes filed against students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या विरोधामुळे अधिसभा सदस्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटिसा

सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याच्या सूचना ...

उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण - Marathi News | handicapped people's on hunger strike at municipal entrance for livelihood subsidy in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण

महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने बुधवारी महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारातउपोषण केले. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील तिघा शेतकऱ्यांना मिळाली परदेश वारीची संधी - Marathi News | Three farmers of Kolhapur district got an opportunity to go abroad, Will see modern agricultural technology | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील तिघा शेतकऱ्यांना मिळाली परदेश वारीची संधी

विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहणार ...

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण? - Marathi News | Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Property Know Net worth Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण?

रकुल की जॅकी दोघांच्यात कोण श्रीमंत आहे? ...