लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खिसेकापू तीन महिलांना मिरजेत अटक, दोन लाखांचे दागिने जप्त - Marathi News | Three women thieves arrested in Miraj, jewels worth two lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खिसेकापू तीन महिलांना मिरजेत अटक, दोन लाखांचे दागिने जप्त

तिघी रेकॉर्डवरील गुन्हेगार ...

डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे - Marathi News | Headscarves got caught in the threshing machine; The woman's head is split in a moment | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे

काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटले आणि मळणीयंत्रात अडकला ...

Sania Mirza: सानिया मिर्झा रुग्णालयात, नक्की झालं काय? स्वत:च पोस्ट करत दिली माहिती - Marathi News | Sania Mirza hospitalized posted her photo and told why she is in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सानिया मिर्झा रुग्णालयात, नक्की झालं काय? स्वत:च पोस्ट करत दिली माहिती

सानियाने पोस्ट केला हॉस्पिटलमधला फोटो, अनेकांना पडला प्रश्न ...

इथेनॉलवर वाहने धावणार; कारखान्यांनी निर्मिती वाढवावी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Vehicles will run on ethanol; Factories should increase production! Union Minister Nitin Gadkari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :इथेनॉलवर वाहने धावणार; कारखान्यांनी निर्मिती वाढवावी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ऊसाला भाव, शेतकऱ्यांची सुबत्ता येणार! ...

पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांचा होणार सन्मान! शासन निर्णय पारित, लवकरच होणार वितरण - Marathi News | Award announced farmers will be honored! Government decision passed, distribution will be done soon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांचा होणार सन्मान! शासन निर्णय पारित, लवकरच होणार वितरण

वाशिम जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांचा समावेश ...

Pimpri Chinchwad: लोन क्लिअरन्स प्रमाणपत्र देतो म्हणून दहा लाखावर डल्ला, खाते क्लीअर! - Marathi News | Gives loan clearance certificate for Rs 10 lakh, account cleared Pimpri Chinchwad crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोन क्लिअरन्स प्रमाणपत्र देतो म्हणून दहा लाखावर डल्ला, खाते क्लीअर!

कस्टमर केअर नंबर सर्च करून त्यावर फोन केला असता अनोळखी इसमाने आमच्या वरिष्ठांशी बोला, असे सांगत दुसऱ्याकडे फोन दिला... ...

क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत नॅशनल क्रश मेधा शंकरची मोठी कामगिरी - Marathi News | 12th Fail Star Medha Shankr Receives the IMDb STARmeter Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत नॅशनल क्रश मेधा शंकरची मोठी कामगिरी

अभिनेत्री मेधा शंकर 12th Fail सिनेमातून नॅशनल क्रश ठरली. ...

फोटोमागे लपवले चेंजओव्हर स्विच; आठ लाखांची वीजचोरी पकडली, नेरूळमध्ये महावितरणची कारवाई - Marathi News | Changeover switch hidden behind photo; Electricity theft of eight lakhs caught, operation of Mahavitran in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फोटोमागे लपवले चेंजओव्हर स्विच; आठ लाखांची वीजचोरी पकडली, नेरूळमध्ये महावितरणची कारवाई

महावितरणच्या नेरूळ उपविभागाच्या शाखा कार्यालय-१ चे शाखा अभियंता आशिष इंगळे हे मागील काही दिवसांपासून संशयित ग्राहकाच्या वीजवापरावर लक्ष ठेवून होते. ...

Hyundai ने केली घोषणा, 'या' दिवशी होणार Creta N Line लाँच - Marathi News | Hyundai Creta N Line launch on March 11th: New Creta's louder, sportier avatar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai ने केली घोषणा, 'या' दिवशी होणार Creta N Line लाँच

Hyundai Creata : ही मिड-साइज एसयूव्ही असणार असून या कारचे पेटंट इमेज आणि स्पाय शॉट्स आधीच लीक झाले आहेत. ...