सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
'कुणीतरी आंदोलनाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे.' ...
अनगर येथे दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. ...
पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी ५ मित्रमैत्रिणी पाण्यात गेले असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला ...
राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन ...
पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे ...
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये काय काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...
शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने शनिवारपर्यंत तब्बल ५० लाख उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली हाेती ...
पक्षीय मतभेद विसरून मतदारसंघातील कामे करण्यासाठी मी पुढाकार घेईन. भूतकाळात काय घडले ते सोडून द्या. एकदिलाने तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ...
गेल्या आठवड्यात Reliance चे Market Cap 20,20,470.88 कोटी रुपयांवर पोहचले. ...
Bhandara News: वनाधिकाऱ्यांना धक्काबुक्कीसह शासकीय कामात अडथळा आणून वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळविले प्रकरणी दोष सिद्धतेनंतर दोन आरोपीतांना दोन वर्ष कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...