लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मनोज जरांगेंना अटक करा"; भाजपा आमदाराची विधानपरिषदेत मागणी - Marathi News | "Arrest Manoj Jarange"; Demand of BJP MLA Pravin darekar in Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनोज जरांगेंना अटक करा"; भाजपा आमदाराची विधानपरिषदेत मागणी

जरांगेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.  ...

Pune: उरळीकांचन पोलिसांची गावठी दारू भट्टीवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Urlikanchan police action on Gavathi liquor factory, goods worth lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरळीकांचन पोलिसांची गावठी दारू भट्टीवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

उरुळी कांचन परिसरात कोरेगाव गावच्या हद्दीमध्ये राजेंद्र चौधरी यांच्या नर्सरीमध्ये  गावठी हातभट्टी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला... ...

मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ! विधानसभा अध्यक्षांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश - Marathi News | Maharashtra assembly Interim Budget session 2024 Set up SIT in Manoj Jarange Patil case; Orders of the Speaker of the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ! विधानसभा अध्यक्षांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे. ...

छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना मिळाले नवे बारा पोलिस निरीक्षक - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar city police got twelve new police inspectors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना मिळाले नवे बारा पोलिस निरीक्षक

सध्या कार्यरत सात निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली ...

भारताने युक्रेनला मदत करावी, दुतावासाचे सचिव व्होलोडीमीर प्रयतुलांनी व्यक्त केले मत - Marathi News | India should help Ukraine, said Embassy Secretary Volodymyr Prayatul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताने युक्रेनला मदत करावी, दुतावासाचे सचिव व्होलोडीमीर प्रयतुलांनी व्यक्त केले मत

महाराष्ट्र साहित्य परिषदेतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.... ...

खळबळजनक! ...अन् भाजपा नेत्याने रुग्णालयामध्ये दाखवली रिव्हॉल्वर, FIR दाखल - Marathi News | bjp leader waved pistol in igims hospital patna fir registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ...अन् भाजपा नेत्याने रुग्णालयामध्ये दाखवली रिव्हॉल्वर, FIR दाखल

रुग्णालयात रुग्णाच्या कुटुंबातील सदस्याने रिव्हॉल्वर दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis Aggressive in vidhan sabha; responded to Manoj Jarange Patil's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले

Devendra Fadnavis in Vidhansabha: मनोज जरांगे पाटील यांना रात्री घरातून बाहेर आणणारे कोण आहेत, त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणासोबत बैठक झाली? पोलिसांवर दगडफेक करायला कुणी सांगितली हे सगळं आता बाहेर येत आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

Maharashtra Budger 2024 : अजित पवार आज मांडणार राज्याच्या अर्थसंकल्प, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार? - Marathi News | Maharashtra Budger 2024 Ajit Pawar will present the state budget today what announcement will be made in view lok sabha election? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अजित पवार आज मांडणार राज्याच्या अर्थसंकल्प, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

Maharashtra assembly Interim Budget session 2024 : आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. ...

बारामती लोकसभा मतदारसंघाचा शरद पवार घेणार आढावा; मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठका - Marathi News | Sharad Pawar will review Baramati Lok Sabha Constituency; Meeting with constituency workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघाचा शरद पवार घेणार आढावा; मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठका

मार्कट यार्डातील निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या बैठका होणार आहेत.... ...