लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रात्री बराचवेळ झोपच येत नाही? सद्गुरू सांगतात झोपेचे १० नियम-गाढ झोप येईल, अलार्मशिवाय उठाल - Marathi News | Sadhguru's 10 Tips To Sleep Well : How to Sleep Well Tips From Sadguru Jaggi Vasudev | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री बराचवेळ झोपच येत नाही? सद्गुरू सांगतात झोपेचे १० नियम-गाढ झोप येईल, अलार्मशिवाय उठाल

Sadhguru's 10 Tips To Sleep Well : जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर झोपण्याआधी तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात. जेणेकरून चांगली झोप येईल. ...

कल्याणच्या टीएलआर कार्यालयात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु - Marathi News | Police search operation started in TLR office of Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या टीएलआर कार्यालयात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु

चार दिवसापूर्वी केडीएमसीची दोन अधिकारी राजेश बागूल आणि बाळू बहिराम यांना अटक करण्यात आली होती. ...

कोपरी पोलीस ठाण्यात आलेल्या धामण सापाची सुरक्षित सुटका - Marathi News | Safe release of Dhaman Sapa who came to Kopri Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी पोलीस ठाण्यात आलेल्या धामण सापाची सुरक्षित सुटका

हा साप कपाटाच्या अडगळीत होता. यावेळी अनिल कुबल यांनी सापाला पकडून त्याच्या अधिवासात सोडले ...

हृदयद्रावक! वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत मुखाग्नी दिला; 9 मुलींनी पार पाडलं कर्तव्य - Marathi News | 9 daughters performed the last rites of their dead father in sagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत मुखाग्नी दिला; 9 मुलींनी पार पाडलं कर्तव्य

वडिलांच्या निधनानंतर 9 मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडत मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. ...

पाकिस्तानातही घुमणार ‘जय श्रीराम’चा जयघोष; राम मंदिराचे काम सुरु; २०० वर्षांचा इतिहास - Marathi News | pakistan one and only ram mandir in islamkot sindh to be built in 6 months and muslims take part in renovate temple building | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातही घुमणार ‘जय श्रीराम’चा जयघोष; राम मंदिराचे काम सुरु; २०० वर्षांचा इतिहास

Ram Mandir In Pakistan: येत्या सहा महिन्यांत या राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. पाकिस्तानातील हे एकमेवर राम मंदिर असल्याचे सांगितले जात आहे. ...

कोट्यवधींची कमाई करणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती घरभाडे भरतो माहितीये? - Marathi News | Kalki 2898 AD actor Prabhas reportedly stays in a rented house in London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींची कमाई करणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती घरभाडे भरतो माहितीये?

भारतातील आजच्या घाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास. ...

"न्यायाधीशांना असं जगणं कठीण होईल...", सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता, मागितली केंद्राकडे मदत  - Marathi News | life of retired judges will become difficult know why Chief Justice of India DY Chandrachud expressed concern asked for centre help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न्यायाधीशांना असं जगणं कठीण होईल...", सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

Chief Justice of India DY Chandrachud : प्रदीर्घ सेवा केल्यानंतर ते आपले जीवन कसे जगतील? असा सवाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केला. ...

ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल - Marathi News | Transfers with reference to Election Commission of Rural Development Department; Baramati's lawyers took notice of the complaint from the commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल

आयोगाने बदल्या बाबत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करणाऱ्या, वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी ...

मुंबई, ठाणे, डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन ऐकले अंदमान पर्व - Marathi News | Mumbai, Thane, Dombivlikar Savarkar lovers went to Andaman and heard the Andaman Journey of Veer Sawarkar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई, ठाणे, डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन ऐकले अंदमान पर्व

सावरकर पुण्यतिथी दिनी तेथे जाण्याचा अनेकांना आला योग, शेवडे एक तपाहुन अधिक काळ  स्वा.सावरकरांच्या आत्मार्पण दिनी अंदमानातील सेल्युलर तुरुंग तेथे जाऊन 'अंदमान पर्व' कथन करीत असतात ...