लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Crime: व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने महिलेची ८७ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | Woman cheated of Rs 87 lakh on the lure of business partnership, case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने महिलेची ८७ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

Pune: पेट्रोल भरण्यावरून पंपावर राडा; दरोडा पडल्याची पसरली अफवा, दोघांना अटक - Marathi News | Rada at pump over filling petrol; Rumors of a robbery spread, two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल भरण्यावरून पंपावर राडा; दरोडा पडल्याची पसरली अफवा, दोघांना अटक

पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा पेट्रोल पंपावर दरोडा पडला नसून पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण झाल्याचे समोर आले... ...

एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले - Marathi News | Thieving women's gang rampage in MIDC residential area, residents panic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले

एमआयडीसी निवासी भागात सद्या चोरट्या पाच महिला पहाटे येऊन चोऱ्या करीत असल्याचे दिसत आहे. ...

ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी; ३१ मार्चपर्यंत खर्चावे लागणार - Marathi News | Gram Panchayats got crores of funds; It has to be spent by March 31 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी; ३१ मार्चपर्यंत खर्चावे लागणार

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाली आहे. ...

शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | Eknath Shinde group MP Hemant Godse claims to be in touch with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. त्यात शिंदे-ठाकरे यांच्यात नेत्यांच्या पळवापळवीचं राजकारण रंगत आहे. ...

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील सात दिवस १५ टक्के पाणीकपात - Marathi News | 15 percent water cut for the next seven days in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील सात दिवस १५ टक्के पाणीकपात

टान्सफॉर्मरला लागलेल्या आगीचा परिणाम; ठाणे, भिवंडी परिसरालाही फटका. ...

इशारा करून कार थांबवली; बनावट आयकर अधिकारी बनून हिरे व्यावसायिकाकडून लुटले 8 कोटी - Marathi News | looted of rs 8 crore in cash from diamond businessman in surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इशारा करून कार थांबवली; बनावट आयकर अधिकारी बनून हिरे व्यावसायिकाकडून लुटले 8 कोटी

एका व्यक्तीने हिरे व्यापाऱ्याला टार्गेट करून 8 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे.  ...

साखर कारखान्यांनी आपल्या कोट्यातील ९० टक्के साखर विक्री करणे बंधनकारक - Marathi News | Sugar factories are obliged to sell 90 percent of their quota of sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांनी आपल्या कोट्यातील ९० टक्के साखर विक्री करणे बंधनकारक

केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी २३ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा मंगळवारी जाहीर केला आहे. याच वेळी फेब्रुवारीसाठी जाहीर केलेल्या कोट्यातील शिल्लक साखर विक्रीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ...

Love Story! केन विलियम्सन तिसऱ्यांदा झाला बाप, पत्नी साराने सुंदर मुलीला दिला जन्म - Marathi News | Kane Williamson and his wife have blessed with a baby girl, know Kiwi Cricketer love story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Love Story! केन विलियम्सन तिसऱ्यांदा झाला बाप, पत्नी साराने सुंदर मुलीला दिला जन्म

केन विलियम्सन ( Kane Williamson ) तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. ...