लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पेप्सी' आणि 'कोका कोला'ला मिळणार टक्कर; Reliance श्रीलंकन कोल्डड्रिंक भारतात आणणार - Marathi News | Pepsi and Coca Cola will compete Reliance to bring Sri Lankan cold drink to India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'पेप्सी' आणि 'कोका कोला'ला मिळणार टक्कर; Reliance श्रीलंकन कोल्डड्रिंक भारतात आणणार

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची (RRVL) उपकंपनी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सनं (RCPL) श्रीलंकेच्या मोठ्या ब्रँड सोबत भागीदारी केली आहे. ...

यंदा आमचं कांद्याचं पीक हाय पावरफुल; पण बाजारभावानं करू नये बत्ती गुल - Marathi News | This year our onion crop is high powerful; But the market price should not be decrease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आमचं कांद्याचं पीक हाय पावरफुल; पण बाजारभावानं करू नये बत्ती गुल

दा रब्बी हंगामातील कांद्याचे पीक चांगले आहे. मात्र त्याला भावही चांगला मिळेल का? अशी भावना पारनेरचा कांदा पट्टा अशी ओळख असलेल्या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. याबरोबरच निसर्गाचीही साथ मिळणे गरजेचे आहे. ...

धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension to this date for registered farmers to purchase paddy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत मुदतवाढ

याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. ...

वडिलांचे पैसे वाचवण्यासाठी पोरानं 'असा' जुगाड केला; ८००० कोटीचं साम्राज्य उभारलं - Marathi News | Success story of rikant pittie of EasemyTrip, Built an empire of 8000 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वडिलांचे पैसे वाचवण्यासाठी पोरानं 'असा' जुगाड केला; ८००० कोटीचं साम्राज्य उभारलं

घोडेबाजार अन् तारतम्य! राज्यसभेसाठी जे झाले ते १९६९ लाही झालेले, पण आता... - Marathi News | Editorial Horse trading and Taratmya What happened to Rajya Sabha election also happened in 1969, but now... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घोडेबाजार अन् तारतम्य! राज्यसभेसाठी जे झाले ते १९६९ लाही झालेले, पण आता...

घोडेबाजार किंवा ‘क्रॉस वोटिंग’ या प्रकारासाठी एकट्या भाजपला दोष देण्यातही काही हशील नाही. ...

मराठा आरक्षणाविरोधात पालक न्यायालयात; खुल्या गटाच्या जागा कमी झाल्याने निर्णय - Marathi News | Parents in court against Maratha reservation; Decision due to reduction of open group seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाविरोधात पालक न्यायालयात; खुल्या गटाच्या जागा कमी झाल्याने निर्णय

आरक्षणाबाबतचा निर्णय २६ फेब्रुवारीपासून लागू झाला. यामुळे खुल्या गटातील १० टक्के जागा कमी होणार असल्याने पालकांनी या आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड शाहजहान शेख यांना अटक; बंगालमध्ये पहाटेच झाली कारवाई - Marathi News | TMC leader Sheikh Shahjahan arrested by West Bengal Police from the Minakhan area in North 24 Parganas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड शाहजहान शेख यांना अटक; बंगालमध्ये पहाटेच झाली कारवाई

शहाजहान शेख यांना पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील मिनाखान येथून अटक करण्यात आली. शहाजहान शेखला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...

बीडमधून पंकजा, अमरावतीत नवनीत राणांच्या हाती कमळ! दोघींच्या उमेदवारीबाबत भाजप अंतर्गत खलबते - Marathi News | Pankaja munde from Beed, Lotus in the hands of Navneet Rana in Amravati! There is turmoil within the BJP loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमधून पंकजा, अमरावतीत नवनीत राणांच्या हाती कमळ! दोघींच्या उमेदवारीबाबत भाजप अंतर्गत खलबते

Loksabha Candidate BJP Maharashtra: नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते.  ...

कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीवर परिणाम - Marathi News | Impact on contract electricity workers strike, dues recovery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीवर परिणाम

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार कामगार या संपात सहभागी झाले आहेत. ...