न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. ४५ वर्षीय तांत्रिकाला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. हे अंधश्रद्धेचे विचित्र प्रकरण असून आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य नाही, असे न्या. रेवती मोहिते ...
भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्याने न्या. राहुल रोकडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र, शुक्रवारी भुजबळ न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयाने वॉरंट रद्द केले. ...
राष्ट्रवादी विचारधारा घेऊन काम करणारी युवा चेतना सामाजिक संघटना राजकारणातील घराणेशाहीविरोधात काम करत असून, या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. संघटनेच्या कार्याविषयी त्यांच्याशी केलेली ही विशेष बातच ...
Bihar Crime News: बिहारमध्ये रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीच्या घरी लपून छपून जाणं तिच्या प्रियकराला चांगलंच महागात पडलं. ही घटना बक्सर जिल्ह्यातील चतुरशाल गंज येथे घडली आहे. येथे प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पकडले. ...
शनिवारी दुपारी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादम चा फोन आला. एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...